पनवेल : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्या दिवशी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत …
Read More »भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर प. बंगालमध्ये हल्ला
कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळाले असून, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नड्डा हे पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दक्षिण परगणाच्या दिशेने चालले चालले असताना डायमंड हार्बर परिसरात त्यांच्या वाहनांवर …
Read More »गुरे पळवून कत्तल करणारी टोळी गजाआड
आरोपी मुंब्रा, भिवंडी, कल्याण भागातील अलिबाग : प्रतिनिधीठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून रायगड जिल्ह्यात येऊन गुरे पळवून त्यांची कत्तल करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) जेरबंद केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व …
Read More »कोरोनासंदर्भात पनवेल मनपाची आढावा बैठक; लशीच्या पूर्वतयारीबद्दलही चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनासंदर्भात महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या लशीसंदर्भात काय पूर्वतयारी करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मते …
Read More »मुख्यमंत्री कोकणात आले कधी, गेले कधी समजलेच नाही!
चिपळूण : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 10) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून भुयारीमार्गे चौथ्या टप्प्यात आले आणि पाहणी करून पुन्हा माघारी परतले. त्यामुळे पोफळी व आलोरेवासीयांसाठी त्यांचा दौरा केवळ उत्सुकतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री अलोरेत आले कधी गेले कधी …
Read More »नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीयत्वाच्या विचारांनी ओतप्रोत संसद भवनाच्या निर्मितीचा शुभांरभ हा आपल्या लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असेल. नव्या भारताच्या उभारणीचे ते साक्षीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 10) येथे केले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातंर्गत संसद भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान …
Read More »रायगडात 77 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या आता पुन्हा घटू लागली असून, रविवारी (दि. 6) नव्या 77 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 59 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 45 व ग्रामीण 9) तालुक्यातील 54, पेण नऊ, महाड सहा, खालापूर व रोहा तालुक्यातील प्रत्येकी तीन …
Read More »राज्य सरकारकडून कोळी बांधवांची फसवणूक
देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल अलिबाग ः प्रतिनिधीचालू वर्षात अनेक वादळे आली. त्यात कोळी बांधवांचे नुकसान झाले. त्यांना नुकसानभपाई द्यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती, मात्र महाविकास आघाडी सरकारने कोळी बांधवांना मदतीच्या नावाने ठेंगा दिला. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी नेमलेल्या हरिदास कमिटीचा अहवाल दाबून ठेवला. या …
Read More »टी-20मध्ये भारताची बाजी
दुसर्या सामन्यासह मालिकाही खिशात सिडनी : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ दुसर्या टी-20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने धडाकेबाज खेळ करीत सहा गडी राखून बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत हार्दिक पांड्या-श्रेयस अय्यरच्या जोडीने फटकेबाजी करीत विजयाला गवसणी घातली. या विजयासह भारताने तीन …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत घडवणार -पंतप्रधान
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना रविवारी (दि. 6) अभिवादन केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांना जो भारत अपेक्षित होता तो निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे. लक्षावधी नागरिकांच्या आयुष्यात जो प्रगतीचा नंदादीप तेवला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper