Breaking News

Ramprahar Reporters

उरणमधील स्थानिक मच्छीमारांसाठी हायकोर्टात जाणार : आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्तकरंजा टर्मिनलजवळ भरणारा बाहेरील मच्छीविक्रेत्यांचा अनधिकृत मच्छी बाजार बंद करून आमदार महेश बालदी यांनी उरण शहर व परिसरासह तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांना दिलासा दिला होता, मात्र करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांनी स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान राज्य शासनाला पत्र देऊन सुरू केले आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून पवार कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत सुपूर्द

दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना कोरोना योद्धा जाहीर करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची राज्य शासनाकडे मागणी कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे 9 सप्टेंबर रोजी निधन झाल्यानंतर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. …

Read More »

रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 26 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 364 नव्या रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 11 व ग्रामीण 3) तालुक्यातील 14, महाड पाच, कर्जत, अलिबाग व सुधागड प्रत्येकी दोन आणि म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …

Read More »

नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा गुरूनाथ लोंढे यांच्या प्रथम  स्मृतिदिनानिमित्त लोंढे व ओझे परिवारातर्फे आणि कच्च युवक संघ व युवा नाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. 3) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचे उद्घाटन

रोहतांग ः वृत्तसंस्थाजगातील सर्वाधिक उंचीवर असणार्‍या सर्वांत मोठ्या अटल बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी, आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही, तर हिमालच प्रदेशातील कोट्यवधी लोकांचीही गेल्या कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली असल्याचे उद्गार काढले. पंतप्रधान …

Read More »

राहुल गांधी यांच्याकडून हाथरस घटनेचे राजकारण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्थाहाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. असे असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी शनिवारी (दि. 3) पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न केला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी …

Read More »

देशात कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या एक लाख पार

महाराष्ट्रात सर्वाधिक बळी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताने शनिवारी (दि. 3) कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, राज्यात आतापर्यंत सुमारे 38 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील 2.67 टक्के इतका जास्त आहे. केंद्रीय …

Read More »

रायगड जिल्ह्यात 465 नवे पॉझिटिव्ह; 11 रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 465 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 2) झाली, तर दिवसभरात 449 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 260 व ग्रामीण 51) तालुक्यातील 311, अलिबाग 40, पेण 31, उरण 18, महाड 12, कर्जत 11, खालापूर 10, रोहा आठ, …

Read More »

चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला

भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तभारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अ‍ॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) …

Read More »

मराठा समाजाच्या चळवळीला माझा जाहीर पाठिंबा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल :  रामप्रहर वृत्त  मराठा समाजाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असून, मराठा समाजाच्या चळवळीला आपला जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 2) येथे केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरातील खासदार व …

Read More »