Breaking News

Ramprahar Reporters

म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनची बैठक यशस्वी; बेमुदत उपोषण तूर्त स्थगित!

आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त मंगेश चितळे यांच्या पुढाकाराने पनवेल मनपा कामगारांना मोठा दिलासा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेलचे कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आणि महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेत महापालिका कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीपासून म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून रस्ता कामाचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रामध्ये विविध विकासकामे केली जात आहेत. यालाच अनुसरून सोमवारी (दि. 17) ग्रामपंचायत चावणे ते सवणे गावापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. आमदार महेश बालदी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 17) उत्साहात झाला.कै. मुक्ताबाई मोकल आणि नागेश मोकल यांच्या स्मरणार्थ सावळाराम मोकल आणि कुसुम मोकल यांनी स्वखर्चातून बांधलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम राबवून झाला. यानिमित्ताने …

Read More »

सुनहरा संसार 50 वर्ष!

आजचा चित्रपट अनेक बाबतीत खूपच पुढे गेलाय. आजच्या कलाकारांचेच बघा. त्यांना एखाद्या विशिष्ट चौकटीत/प्रतिमेत (इमेजमध्ये) अडकणे मंजूर नाही.अमिताभ बच्चनचेच बघा. तो आजच्या पिढीचा कलाकार कसा हो असा थेट प्रश्न तुम्ही नक्कीच कराल. अहो, त्याच्याच काय, कोणाच्याच वयावर जाऊ नका. तो आज प्रत्येक चित्रपटात वेगळा असतो. ‘ब्लॅक’मधला वेगळा, ‘पा’मधला एकदमच वेगळा …

Read More »

शिवजयंतीनिमित्त उलवे नोडमध्ये महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येत्या बुधवारी (दि. 19) उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार असलेला महाराष्ट्राची महासंस्कृती या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उलवे नोड सेक्टर 12मधील प्लॉट क्रमांक 6 …

Read More »

देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पाला आर्थिक पाठबळ द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या गाढी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढविण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

आत्मनिर्भर अर्थसंकल्पामुळे नागरिक देश विकासाचे भागीदार होतील -आमदार निरंजन डावखरे

पनवेल : रामप्रहर वृत्तकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. 140 कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा …

Read More »

’आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ

’आज्जीबाई जोरात’ एआय महाबालनाट्याची विद्यार्थ्यांना पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ’आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या शनिवारी म्हणजेच 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री …

Read More »

‘युवा पर्यावरण संसद’मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने युवा पर्यावरण संसदचे आयोजन गुरुवारी (दि.13) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन विधानसभेमध्ये कामकाज कश्या प्रकारे चालते, सकारात्मक चर्चेचे महत्त्व याबाबत माहिती देत समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य …

Read More »

शिवकुमार शर्मा हत्येप्रकरणीएका आरोपीला अटक; दुसर्‍याचा शोध

पनवेल : वार्ताहरखारघर येथे रस्त्यावरील किरकोळ भांडणातून 45 वर्षीय आयटी अभियंता शिवकुमार शर्मा यांची दोघांनी डोक्यात हेल्मेटचे घाव घालत हत्या केली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. एक आठवड्यापासून हत्या करणारे आरोपी फरार होते, मात्र यापैकी एका आरोपीला पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे.रेहान शेख (वय …

Read More »