नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यात मध्य प्रदेशमधील इंदौर हे देशातील सर्वांत स्वच्छ शहर ठरले असून, सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. गुजरातमधील सूरत दुसर्या क्रमांकावर, तर महाराष्ट्रातील नवी मुंबईने तिसर्या स्थानी झेप घेतली आहे. पंतप्रधान …
Read More »रायगडात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 422 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 19) झाली असून, 422 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 416 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये अलिबाग तीन, पनवेल दोन, उरण, खालापूर, कर्जत, मुरूड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल 238, अलिबाग 35, …
Read More »पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना मिळणार 18 हजार रुपये ठोक मानधन
पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समिती सभेत पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे कोविड योद्धा बनून कार्यरत असणार्यांना 300 रुपये प्रतिदिन भत्ता देण्यास मान्यता दिली गेली. या वेळी कोरोना उपाययोजनांवर …
Read More »तांबडी बुद्रुक प्रकरणात पोलिसांनी आठ दिवसांत चार्जशीट दाखल करावी
आमदार विनायक मेटे यांची मागणी रोहे : प्रतिनिधीतांबडी बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा कशी मिळेल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याकरिता सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. मी यासंबंधी निकम यांच्याशीही चर्चा केली असून, …
Read More »कर्जतमध्ये शेतकर्यांचे उपोषण सुरू
रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनबाधितांना भाजपचा पाठिंबा कर्जत : बातमीदाररिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनसाठी दिलेल्या जागेचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना कंपनी आणि प्रशासनाविरुद्ध कर्जत तहसील कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. 19)पासून उपोषण सुरू केले आहे. शेतकर्यांच्या या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे.रिलायन्स कंपनीच्या दहेज ते नागोठणेदरम्यानच्या इथेन गॅस …
Read More »कामगारांच्या पाठीशी भाजप उभा राहणार : प्रवीण दरेकर
धाटावमधील एलपी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन रोहे : प्रतिनिधीआमची भूमिका कारखाने बंद पाडण्याची नाही, परंतु कारखानदाराकडून स्थानिकांना न्याय मिळत नसेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर कारखानदारांना सांगावे लागेल की, हा कारखाना इथल्या लोकांसाठी आहे. ज्या ज्या ठिकाणी कामगारांवर अन्याय होत असेल त्या औद्योगिक क्षेत्रात भाजप कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल, …
Read More »पनवेलमधील जनतेचा गणेशोत्सव होणार गोड
तब्बल 60 हजार कुटुंबांसाठी अन्नधान्य श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपचा स्तुत्य उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय …
Read More »‘लालपरी’ आता राज्यभर धावणार
मुंबई : राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही, पण प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. लालपरी सुरू झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा …
Read More »आयुष्मान योजनेचा लाभ घ्या -हेमा मानकर
माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील असंख्य कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, पण गरीब व गरजूंना घाबरण्याचे कारण नाही, कारण आता आयुष्मान योजनेतंर्गत कोरोना महामारीवर मोफत उपचार होणार आहे. कोरोना झालेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष हेमा मानकर यांनी …
Read More »भरमसाठ वीज बिलाचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यांचे विसर्जन करणार
मनसेचा ‘महावितरण’ला इशारा कर्जत : बातमीदारमहावितरण कंपनीने वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले असल्याने वीज बिलप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘महावितरण’च्या कार्यालयावर धडक देऊन वीज बिले सुधारली नाही, तर मनसे त्या सर्व वाढीव वीज बिलांचे गणेशोत्सव काळात विसर्जन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.कोरोनामुळे जाहीर झालेल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper