किरण मढवी यांचा स्तुत्य उपक्रम पनवेल ः प्रतिनिधीदेशभरात 1 ते 7 जुलै हा सप्ताह जागतिक वन महोत्सव अर्थात वनक्षेत्र वाढीकरिता पर्यावरणाशी निगडित समाजकार्य करून सर्वत्र साजरा होतो, मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि जनता कर्फ्यूमुळे अनेक पर्यावरणप्रेमींना यापासून वंचित राहिल्याची खंत नक्कीच वाटत असेल. तरही उलवे येथील समाजसेवक किरण मढवी …
Read More »महाड-विन्हेरे मार्गावर दरड कोसळली
महाड ः प्रतिनिधीमहाड-विन्हेरे-नातूनगर या पर्यायी महामार्गावरील कुर्ले धरणाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद राहिला होता. गुरुवारी (दि. 9) सकाळी दरड कोसळल्याचे निदर्शनास येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला, मात्र या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे ही माती रस्त्यावर …
Read More »नागरिकांसह अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष : पंतप्रधान
सरकारवर टीका करणार्यांना मोदींचे प्रत्युत्तर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासध्या देश कोरोना नावाच्या व्हायरससोबत लढत आहे, मात्र भारत प्रत्येक संकटातून बाहेर पडला आहे. आपला इतिहास हेच सांगत आहे. एकीकडे देश कोरोना नावाच्या जागतिक संकटाचा सामना करीत आहे, तर दुसरीकडे सरकार म्हणून आमचे लोकांच्या आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष आहे, अशा शब्दांत पंतप्रधान …
Read More »कर्मचारी भरतीत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाल्यास ‘आरसीएफ’विरोधात आंदोलन करणार
भाजपचे महेश मोहिते यांचा इशारा अलिबाग ः प्रतिनिधीराष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरने (आरसीएफ) तांत्रिक कर्मचारी भरती सुरू केली आहे. या भरतीत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले पाहिजे. तसे न केल्यास भारतीय जनता पक्ष आरसीएफविरोधात आंदोलन करेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिला आहे. अलिबाग येथील कार्यालयात …
Read More »रायगडात 10 रुग्णांचा मृत्यू; 411 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 9) कोरोनाचे 411 नवीन रुग्ण आढळले असून, 10 जणांचा मृत्यू झाला, तर 188 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 165, पनवेल ग्रामीणमध्ये 57, अलिबाग 33, उरण 30, पेण 27, म्हसळा 22, खालापूर 19, कर्जत 16, माणगाव 14, श्रीवर्धन 12, मुरूड 10, …
Read More »रायगडातील 90 गावे विजेच्या प्रतीक्षेत
अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालवधी होऊन गेला. वीजपुरवठा सुरळीत होण्याची 7 जुलै ही डेडलाइन होती, मात्र आजही श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील 90 गावे अंधारातच आहे. इतर काही ठिकाणीही समस्या आहेत. पाऊस आणि मजुरांची कमतरता यामुळे कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी या गावांना …
Read More »पंतप्रधान मोदींचा निर्णय योग्यच!
शरद पवार यांच्याकडून पुन्हा समर्थन पुणे : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जेव्हा तणावपूर्ण प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच …
Read More »भाजपचे राजेंद्र बनकर यांचे निधन
कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदारभाजपचे कळंबोली सरचिटणीस आणि माथाडी कामगारांचे नेते राजेंद्र दादू बनकर यांचे बुधवारी (दि. 8) पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 53 वर्षांचे होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजूशेठ यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. राजेंद्र बनकर यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटायला लागल्याने खांदा कॉलनीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »कर्जतमधील वृद्धाश्रमात आणखी 12 जण पॉझिटिव्ह
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डीग्निटी लाइफस्टाइल वृद्धाश्रमात बुधवारी (दि. 8) आणखी 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे तेथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14वर पोहोचली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण हे कर्मचारी असल्याने तेथील ज्येेष्ठ नागरिकांसह परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्जत-नेरळ रस्त्यावर माणगाव तर्फे वरेडी गावाच्या हद्दीत …
Read More »राजगृह तोडफोडप्रकरणी आरोपींना अटक करा
देवेंद्र फडणवीस यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी (दि. 7) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला असून, आरोपींना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper