रोहे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक वर्षे जतन केलेल्या आंबा, नारळ, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कोकणातील ही शेती हंगामी स्वरुपाची नसून शाश्वत असल्याने या झाडांच्या उत्पादनाच्या सर्वंगीण स्त्रोत्राचा अभ्यास करून यापूर्वी दिल्या गेलेल्या भरपाईच्या निकषाच्या बाहेर जाऊन राज्य सरकारने बागायतदार शेतकर्यांना मदत करण्याची …
Read More »राज्य सरकारने कोकणवासीयांची थट्टा करू नये!
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा माणगाव : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचीही जबर हानी झाली आहे. त्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोकणवासीयांचे उपकार सरकारवर आहेत. त्यामुळे कोकणवासीयांना या संकटमय परिस्थितीत सरकारने भरीव मदत …
Read More »रायगड जिल्ह्यात 45 नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या 45 नवीन रुग्णांची सोमवारी (दि. 8) नोंद झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत 36, पनवेल ग्रामीणमध्ये तीन, महाडमध्ये दोन आणि उरण, खालापूर, अलिबाग व माणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे, तर पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला …
Read More »विरोधी पक्षनेते दरेकर आज श्रीवर्धनच्या दौर्यावर
महाड : प्रतिनिधीविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी (दि. 9) श्रीवर्धनच्या दौर्यावर येत आहेत. निर्सग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून, श्रीवर्धन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असल्याने या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी दरेकर येत आहेत. या दौर्यात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी हेही असणार …
Read More »पनवेल, श्रीवर्धनमध्ये भाजपतर्फे विशेष सहकार्य
स्वच्छता मोहिमेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळचाही सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात चक्रीवादळ आणि अनलॉकमुळे वाढलेला कचरा आणि पालापाचोळा हटवून शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला मदत व्हावी, याकरिता भारतीय जनता पक्ष आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहिमेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य भाजप घरोघरी पोहोचवणार
कर्जत : बातमीदारदेशाचे कार्यक्षम पंतप्रधान, विकासपुरुष नरेंद्र मोदी यांनी सलग दुसर्यांदा केंद्रात बहुमताने सत्ता स्थापन केली. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती भाजप कार्यकर्ते 30 मे ते 30 जून काळात घरोघरी पोहोचविणार आहेत. देशाचे कर्तबगार पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 असा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना …
Read More »बागायतदारांना भरीव मदत द्या
माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने नारळ, सुपारी बगायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा बागायतदार 15 वर्षे मागे गेला आहे. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने बागायतदारांना भरीव मदत दिली पाहिजे ही भाजपची आग्रही भूमिका आहे, अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी …
Read More »भाजपचे अविनाश कोळी यांना मातृशोक
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्या मातोश्री शालिनी महादेव कोळी यांचे सोमवारी (दि. 8) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती महादेव कोळी, तीन विवाहित मुले सुभाष, अविनाश, नंदू, विवाहित मुलगी सुषमा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शालिनी कोळी …
Read More »चक्रीवादळामुळे रायगडातील तब्बल 1905 गावे बाधित
अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील 1905 गावे बाधित झाली असून, एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 41 जनावरेही बळी पडली. त्याचप्रमाणे विजेचे हजारो खांब कोलमडून पडले. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न रायगडकर करीत आहेत.निसर्ग चक्रीवादळाचा …
Read More »पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात : अमित शाह
नवी दिल्ली : वृत्तसंस्थास्थलांतरित मजूर हे आपल्या देशाचा पाया आहेत. प्रवासी मजुरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेच काम केले आहे हे प्रवासी मजुरांचा अपमान करतात त्यांना माहीत नाही. पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करून दाखवतात याची विरोधकांना कल्पना नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. शाह यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper