उरण : वार्ताहरकोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी (दि. 31) उरणमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. जेएनपीटी टाऊनशिप मल्टिपर्पज हॉल येथे सकाळी 9 ते दुपारी …
Read More »कोरोनामुळे कर्जत, नेरळ बाजारपेठ तीन दिवस बंद
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात कोरोनाचे आणखी रुग्ण वाढू नयेत यासाठी खबरदारी म्हणून 28 ते 30 मे या कालावधीत कर्जत आणि नेरळ बाजारपेठ बंद राहणार आहे. नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही प्रमुख शहरांतील सर्व व्यवहार ठप्प असून, कडकडीत बंद पाळला जात आहे.कर्जत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 20 झाली …
Read More »मुंबईतही टोळधाड? कीटक दिसल्याचा दावा
मुंबई : प्रतिनिधीआफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातील अनेक राज्यांत पिकांचे नुकसान करणारे हे कीटक आता मुंबईत दाखल झाले आहेत. विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दृष्टीस पडल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या 27 वर्षांमधील सर्वांत मोठे टोळ संकट राज्यात आले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा …
Read More »कोरोनामुळे रायगडात चौघांचा मृत्यू; 60 नवे रुग्ण
नवी मुंबईत पाच जण मृत्युमुखी; 79 व्यक्ती पॉझिटिव्ह पनवेल, नवी मुंबई : कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 28) चार जणांचा मृत्यू झाला असून, 60 पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल तालुक्यातील खारघर, उसर्ली खुर्द व करंजाडे तसेच म्हसळा तालुक्यातील दुर्गवाडी येथील व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय पनवेल महापालिका हद्दीत 18, अलिबाग 11, …
Read More »इयत्ता दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा
मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या …
Read More »भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पनवेल दौरा
कोरोनाग्रस्तांच्या व्यवस्थेची पाहणी, चर्चा आणि आढावा पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 27) कामोठे एमजीएम रुग्णालय, कोन येथील इंडिया बुल्स आणि पनवेल महापालिकेला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी …
Read More »आघाडी सरकार खोटारडे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलेच माहीत आहे. सरकारला आम्ही मदतच करीत आहोत, पण खोटे बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 27) येथे …
Read More »कोविड-19 : सीकेटी महाविद्यालयात ऑनलाइन चर्चासत्र
देशभरातील आठशेहून अधिक प्राध्यापकांचा उर्त्स्फूत सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणासह कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्टमहाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणार्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, …
Read More »रायगड जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा दावा अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. जे रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी एकालाही धोका नाही. त्यामुळे येत्या काळात रायगडा जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही, असा दावा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 27) …
Read More »दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट वाढला
नवी दिल्ली : देशात आतापर्यंत एक लाख 45 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी देशात कोरोनावर मात करून ठणठणीत होणार्या रुग्णांचा टक्काही वाढत आहे. जगातील इतर काही महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper