पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला …
Read More »रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
महाड ः प्रतिनिधीरायगड किल्ल्यावर शनिवारी (दि. 6) 347वा शिवराज्याभिषेक सोहळा मंत्रोच्चार आणि शंखानादाच्या गजरात दिमाखात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आल्याने या ठिकाणी मोजक्याच लोकांची उपस्थिती होती, मात्र असले तरी हा सोहळा अत्यंत थाटात पार पडला.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने या …
Read More »वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा
मोहोपाडा ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने खालापूर, चौक, मोहोपाडा, रसायनी येथील बर्याच ठिकाणी विद्युत खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. या वेळी आमदार महेश बालदी यांनी त्वरित मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात एमएसईडीसीएल(मोहपाडा)चे कार्यकारी अभियंता मनोज जगताप, सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांच्या समवेत शनिवारी तातडीची बैठक घेऊन परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा लवकर पूर्ववत …
Read More »रायगडसाठी 100 कोटींची मदत तोकडी ः देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयांची मदत तोकडी ठरेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 6) व्यक्त केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांना राज्य सरकारने मोठी मदत करावी. तातडीने रोख रक्कम नागरिकांना मिळाली पाहिजे, अशी मागणीही विरोधी …
Read More »मुंबईत पुन्हा धावणार बेस्ट!
मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या हाहाकारानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बसेस सुरू होणार आहेत. रविवारपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावणार असून या बसेसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे.राज्य तसेच केंद्र सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करीत …
Read More »रायगडात तब्बल 82 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) कोरोनाचे तब्बल 82 नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 56, पनवेल ग्रामीणमधील नऊ, पेण तालुक्यातील आठ, उरण तालुक्यातील चार, कर्जत व तळा तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि खालापूर …
Read More »पनवेल मनपाची मान्सूनसंदर्भात बैठक
सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेची व्यवस्था पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे सुसज्ज व्हावी यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून, नगरसेवकांना आपल्या विभागात कोणती कामे महापालिकेने आणि सिडकोने करणे आवश्यक आहेत याची यादी सादर करण्यास शुक्रवारी (दि. 5) महापौर दालनात झालेल्या बैठकीत सांगितले.या बैठकीस महापौर …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला पनवेल परिसरातील आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या परिसरातील ठिकाणांची पाहणी केली व आढावा घेतला. निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी रायगड जिल्ह्यात धडक दिली. या वादळामुळे पनवेलमध्येही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तेथील रस्ते बंद झाले होते, तर विजेचे खांब आणि विद्युत …
Read More »नुकसानग्रस्तांना शासनाने सर्वतोपरी मदत करावी -आमदार महेश बालदी
उरण : रामप्रहर वृत्तकोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळात उरण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या घरांचे आणि शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून राज्य शासनाने नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना भरीव मदत करावी, तसेच अनेक ठिकाणी खंडित झालेला विद्युत पुरवठा पुर्वता सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी प्रयत्न करावेत, अशी …
Read More »जागरूक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जनहित याचिकेला नागरिकांचा पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper