Breaking News

Ramprahar Reporters

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची नाहक बदनामी

शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचे राजकीय श्रेय लाटण्याचा प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने घेतलेल्या फीवाढ रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय श्रेय घेण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. पालकांच्या आडून युवासेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी स्कूल तसेच संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांची बदनामीकारक बातमी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून …

Read More »

कशेडी घाटात थर्मल टेस्टींग

पोलादपूर : प्रतिनिधीरायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील कशेडी घाटात वाहने थांबवून थर्मल टेस्टींगची सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खेड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील महसुली गाव असलेल्या कशेडी बंगला येथे आरोग्य तपासणी नाका सुरू केला आहे. या ठिकाणी थर्मल टेस्टिंग होत असून, …

Read More »

उरणमधील करंजात आणखी 27 रुग्ण

उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे 21 जणांना लागण झाल्याचे ताजे असतानाच त्यांच्या संपर्कातील आणखी 27 जणांना संसर्ग झाल्याचे सोमवारी (दि. 11) समोर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नव्या रुग्णांमुळे करंजातील कोरोनाबाधितांची संख्या 48, तर तालुक्यातील आकडा 56वर पोहोचला आहे.करंजा येथील कोरोना झालेल्या …

Read More »

पनवेलमध्ये कोरोनाचे थैमान

तालुक्यात 39 नवे रुग्ण आढळले; शहरी, ग्रामीण दोन्हीकडे संसर्ग पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात 39 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, यात महापालिका क्षेत्रातील 24 आणि ग्रामीण भागातील 15 रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधितांची महापालिका क्षेत्रातील संख्या 180 आणि तालुक्यातील 243 झाली आहे, तर उरण करंजातील 27 रुग्ण धरून जिल्ह्याचा एकूण …

Read More »

गावी परतलेल्या युवकांची शेतीकामात साथ

कुटुंबासह ग्रामस्थांना होतेय मदत माणगाव : प्रतिनिधीकोरोना साथीत लॉकडाऊनमुळे कारखाने, कार्यालये बंद झाल्याने शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेली युवा मंडळी आपापल्या गावी परतली आहेत. हे तरुण शेतीच्या कामासाठी आधार ठरत आहेत. त्यामुळे कुटुंब तसेच ग्रामस्थांना हातभार लागत आहे.लॉकडाऊनमुळे शहरांत असणारे चाकरमानी आपल्या मूळ गावी परतले आहेत. यात तरुणांची संख्या मोठी आहे. …

Read More »

पनवेल तालुक्यात दोघांचा मृत्यू; तर सात नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधीकामोठ्यात शनिवारी (दि. 9) कोरोनाचे दोन बळी गेले असून, महापालिका क्षेत्रात पाच नवीन रुग्ण आढळले. त्यात पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील मृतांची संख्या सात आणि रुग्णांची संख्या 143  झाली आहे. पनवेल ग्रामीणमध्ये दोन नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्यात कोरोनाचे 190 रुग्ण झाले असून, मृतांची संख्या आठवर गेली …

Read More »

कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तस्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली. अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी …

Read More »

विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई : राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गोर्‍हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर काँग्रेसकडून जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत एकच उमेदवार …

Read More »

मोहोपाडा, चौकमध्ये बाहेरील व्यक्तींकडून दारू खरेदी

आमदार महेश बालदी यांनी वेधले पोलीस आयुक्तांचे लक्ष उरण : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघातील मोहोपाडा व चौक या परिसरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, मात्र पनवेल व नवी मुंबईतून दारू खरेदीसाठी येत असलेल्या लोकांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भावापासून येथील लोकांना वाचवावे, अशी मागणी आमदार महेश बालदी …

Read More »

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता अन्य परीक्षा होणार नाही

मुंबई ः प्रतिनिधीअंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. युजीसीच्या निर्देशांनुसारच सगळे निर्णय घेण्यात येत आहेत. अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »