ठाणे : प्रतिनिधी येथील श्री मावळी मंडळातर्फे आयोजित 31व्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारी मावळी मंडळ श्री किताबाचा मानकरी ठरला. कळव्याच्या अपोलो जिमने 44 गुण मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले, तर भिवंडीच्या युनिव्हर्सल फिजिक्स सेंटरला 20 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शायन कासकरने सर्वोत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळवला. वैभव शिंदे आणि विवेक …
Read More »नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धा रंगली
पनवेल : रामप्रहर वृत्त तरुणांना क्रीडा क्षेत्रामध्ये प्रोत्साहन मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रमेश तुपे व अजंठा ग्रुप यांच्या वतीने नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. युवा नेते मयुरेश नेतकर सोबत होते. या क्रीडा उपक्रमास नगरसेवक डॉ. …
Read More »विजयासह महाराष्ट्र बाद फेरीत
मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा मुंबई : प्रतिनिधी कर्णधार राहुल त्रिपाठीने (नाबाद 63) पाच सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर साकारलेल्या झंझावाती अर्धशतकाला अझीम काझीच्या (नाबाद 71) धडाकेबाज अर्धशतकाची उत्तम साथ लाभल्यामुळे महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य पंजाबला 45 धावांनी धूळ चारली. सात सामन्यांतून पाचव्या विजयाची नोंद करणार्या महाराष्ट्राने ‘क’ …
Read More »धोनीमुळे माझे वर्ल्ड कपमधील शतक हुकले -गौतम गंभीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने एका गोष्टीबाबत आपले मौन सोडले आहे. विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यामुळे माझे शतक हुकले, असे गंभीरने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2 एप्रिल 2011 रोजी आयसीसी वन डे वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे …
Read More »क्रिपझो कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिपझो इंजिनिअरींग कंपनीत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंपनीचे मालक आणि संचालकांविरोधात माणगाव पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. निष्काळजीपणामुळे कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप या तिघांवर ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य 16 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पोलिसांनी …
Read More »शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली नाही : शरद पवार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकार स्थापनेचे शिवसेना-भाजपला विचारा, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभ्रम वाढवलेला असतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा झालीच नसल्याचे सांगून पवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे आम्ही बोललोच नव्हतो. …
Read More »अजगराची हत्या लाईव्ह करणे पडले महागात
पेणमध्ये पाच जण अटकेत पेण : प्रतिनिधी सोशल मीडिया अर्थात समाजमाध्यमांवर लाइव्ह व्हिडीओ करण्याची के्रझ तरुणाईमध्ये हल्ली वाढत आहे. अशाच प्रकारे जंगलात अजगर पकडून त्याची हत्या करण्याचा लाइव्ह व्हिडिओ फेसबुकवर प्रसिद्ध करणे पेणमधील पाच तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. वनविभागाच्या अधिकार्यांनी या तरुणांना अटक केली आहे. पेण तालुक्यातील खरबाचीवाडी येथील …
Read More »राज्यसभेचा प्रवास प्रेरणादायी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार नवी दिल्ली : वृत्तसंस्था मागील 250 अधिवेशनांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. राज्यसभेची ही सत्रे म्हणजे एक विचारधारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या ऐतिहासिक 250 अधिवेशनानिमित्त त्यांनी सोमवारी (दि. 18) राज्यसभेला संबोधित केले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला, घडताना पाहिला. अनेक …
Read More »आरएमए मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
रोह्याच्या डोंगराळ भागात धावले रायगडातील नामवंत डॉक्टर्स रोहा : प्रतिनिधी सातारा मॅरेथॉनपेक्षाही धावण्यासाठी कठीण असलेल्या रोह्यातील डोंगराळ भागात आरएमए मॅरेथॉन 2019 अत्यंत उत्साहात झाली. या वेळी रायगड मेडीकल असोसिएशनच्या वतीने रन फॉर फीटनेसचा संदेश देण्यात आला, तसेच निरामय स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम केला पाहिजे, धावले पाहिजे हेही या मॅरेथॉनच्या माध्यमातून …
Read More »भारतीय महिलांचा विजयी ‘चौकार’
अटीतटीच्या लढतीत विंडीज संघावर मात गयाना : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला सलग चौथ्या सामन्यात धूळ चारली. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ नऊ षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला केवळ 45 धावाच करता आल्या आणि अटीतटीच्या सामन्यात भारत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper