Breaking News

Ramprahar Reporters

विज्ञान प्रदर्शनात ‘सीकेटी’चा बोलबाला

विद्यालयाच्या प्रकल्पाचा प्रथम क्रमांक पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे विद्यालयाच्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे वांवजे येथील श्री छत्रपती शिवाजी …

Read More »

रायगड पोलीस दल उपविजेते

अलिबाग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग येथे झालेल्या 46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी 87 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेत रायगडचे पुरुष 75, महिला 21 असे एकूण 96 स्पर्धक सहभागी झाले होते. रायगडने वैयक्तिक 43 सुवर्ण, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज हायकल गेट बंद आंदोलन

पनवेल : किरकोळ कारणावरून चुकीच्या पद्धतीने कामावरून निलंबित करण्यात आलेल्या कामगारांच्या हक्कासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता हायकल कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या हायकल कंपनीने क्षुल्लक कारणावरून चार स्थानिक कामगारांना निलंबित केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर …

Read More »

कुर्ल्यात चिमुरडीवर बलात्कार

मुंबई : प्रतिनिधी हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुर्ला येथे एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. कुर्ला पश्चिमेकडे एका दुकानदाराने चॉकलेट …

Read More »

रायगड वाहतूक पोलीस दलाला मिळाले बळ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात चार इंटर सेफ्टर व्हेईकल दाखल झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविणार्‍या बेजबाबदार चालकांना आता स्पीड गनच्या कॅमेरात टिपले जाणार आहे, तसेच वाहनाच्या मालकाकडून दंड वसूल केला जाईल. महामार्गावरील सुसाट वाहन चालविणार्‍यावर पोलिसांचे लक्ष राहावे यासाठी राज्य सरकारने राज्यात 92 …

Read More »

मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही!

पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका मुंबई : प्रतिनिधी माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत, मात्र आता स्वत: पंकजा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, …

Read More »

‘एक देश, एक रेशन कार्ड’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात ’वन नेशन, वन इलेक्शन’ची चर्चा रंगलेली असताना आता ’एक देश, एक रेशन कार्ड’ मोहीम राबवणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. येत्या 1 जूनपासून देशात ही मोहीम राबविणार असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. या मोहिमेचा कामगार, व दुर्बल घटकातील लोकांना फायदा होणार …

Read More »

एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही!

आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुनरूच्चार पनवेल : रामप्रहर वृत्त देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र कष्ट घेत आहेत आणि लोकहितासाठी काम करणार्‍या भारतीय जनता पक्षाचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे एकवेळ राजकारण सोडेन, पण भाजप सोडणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. नव्या राजकीय …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट

उरण : वार्ताहर भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 2) उरण भाजप कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा आमदार महेश बालदी यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत केले.  या वेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजपचे उरण शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक …

Read More »

पंकजा मुंडे भाजपची साथ सोडणार नाहीत

मुंबई : प्रतिनिधी पंकजा मुंडे या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करीत त्या मंत्रिपदापर्यंत पोहचल्या आहेत. भाजपच्या नेत्यांचे त्यांच्याशी बोलणे झाले असून, त्या भाजपची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणार्‍या अफवा थांबायला हव्यात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कोणताही राजकीय नेता पराभवानंतर आपल्या पराभवाचे विश्लेषण …

Read More »