Breaking News

Ramprahar Reporters

पनवेलमध्ये भारतमातेचा जयजयकार

भारतीय वायुसेनेच्या कामगिरीला भाजपचा सलाम पनवेल : रामप्रहर वृत्त भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा केला. याबद्दल पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वायुसेनेचे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला. …

Read More »

पुलवामा हल्ल्याचा भारताने घेतला बदला

 ‘जैश-ए-मोहम्मद’चे तळ उद्ध्वस्त; सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायुसेनेने मिराज या लढाऊ विमानांद्वारे मंगळवारी (दि. 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास थेट पाकमध्ये घुसून बॉम्बहल्ला केला. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त झाले असून, सुमारे 350 दहशतवादी ठार …

Read More »

वर्ल्ड कप सुरक्षा व्यवस्थेची माहिती भारताला मिळणार

दुबई : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारी (दि. 27) येथे होणार्‍या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीदरम्यान आगामी विश्वचषक स्पर्धेतील सुरक्षेबाबत भारताच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल, पण पाकिस्तानवरील संभाव्य बहिष्काराबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध 16 जून …

Read More »

अश्वशर्यतीत माथेरानमधील घोडे अव्वलस्थानी

माथेरान : वार्ताहर नॅशनल इंड्युरन्स चॅम्पियनशीपच्या माध्यमातून नुकताच लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अश्वशर्यतीत माथेरानमधील घोड्यांनी अव्वलस्थान प्राप्त केले. दरवर्षी लोणावळा येथे अश्वशर्यत आयोजित करण्यात येते. देशभरातील नामवंत घोडे यामध्ये सहभागी होत असतात. यंदा प्रथमच माथेरानमधील व्यावसायिक घोडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. नैसर्गिक वातावरणात स्वच्छ व शुद्ध हवेत हे …

Read More »

स्मृती मानधनाकडे टी-20चे नेतृत्व

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड करण्यात आली आहे. भारताच्या कर्णधारपदी या वेळी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने 4, 7, 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. भारताच्या ट्वेन्टी-20 संघाचे कर्णधारपद …

Read More »

बुमराने केली उमेशची पाठराखण

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला गोलंदाज उमेश यादवची पाठराखण केली आहे. एखाद्या दिवशी अंतिम षटकातील गोलंदाजीची रणनीती अपयशी ठरते, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात अखेरच्या षटकात उमेशला 14 धावांचा बचाव करता आला नाही. बुमराने 19व्या षटकात शानदार गोलंदाजी करताना केवळ दोन धावा दिल्या …

Read More »

महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला आणि मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ई-गटात तिसर्‍या विजयाची नोंद केली. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 124 धावांचे आव्हान उभे केले. यात रोहित रायुडूने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याने 34 चेंडूंत …

Read More »

आंद्रे रसेलचे विंडीज संघात पुनरागमन

सेंट जॉर्जस ग्रेनाडा : वृत्तसंस्था आंद्रे रसेल वेस्ट इंडिज संघात परतला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेल्या रसेलला विंडीजने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात समावेश केला आहे. दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी रसेलला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रसेल हा संघासाठी महत्त्वाची …

Read More »

मुरूडमध्ये घुमणार कबड्डीचा दम!

मुरूड : प्रतिनिधी श्री काळभैरव क्रीडा मंडळ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे. श्री काळभैरव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मैदानात 28 फेब्रुवारी रोजी होणार्‍या या स्पर्धेत पुरुष गटात 32 संघांना; तर महिला गटात आठ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. …

Read More »

मँचेस्टर सिटीने विजेतेपद राखले

लीग चषक फुटबॉल स्पर्धेत चेल्सीला नमवले लंडन : वृत्तसंस्था मँचेस्टर सिटीने चेल्सीचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत लीग चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडेच कायम राखले, मात्र या सामन्याला चेल्सीचे प्रशिक्षक मॉरिझियो सारी आणि गोलरक्षक केपा अरिझाबालागा यांच्यातील वादाचे गालबोट लागले. मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक एडरसन याने शूटआऊटमध्ये जॉर्गिन्हो आणि डेव्हिड लुइस …

Read More »