Breaking News

Ramprahar Reporters

प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार -भाजप प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीत अब की बार 400 पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने प्रत्येक मतदान बूथवर 370 अधिक मते मिळविण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी बुधवारी (दि.3) पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत दिली. यासाठीचे बूथ विजय अभियान आजपासून सुरू झाले असून हे अभियान …

Read More »

महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील- लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक कार्यकर्ता एकरूप होऊन काम करणार आहे, त्यामुळे महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान तीन लाखांच्या मतांची आघाडी घेऊन विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) येथे व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान खासदार …

Read More »

माणगावमध्ये महायुतीच्या मेळाव्यात खासदार सुनील तटकरेंना निवडून आणण्याचा निर्धार

माणगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीच्या दक्षिण रायगड जिल्हा पदाधिकार्‍यांचा मेळावा सोमवारी (दि.1) माणगाव येथील कुणबी भवनात उत्साहात झाला. या वेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा निर्धार उपस्थित नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या मेळाव्यास महायुतीचे …

Read More »

‘मनोरंजन’@50; विदेशी थीम तिकडेच बरी…

पिक्चरच्या नावात मनोरंजन असले म्हणून ते पडद्यावर असेलच, दिसेलच असे नाही. बरं, ते दिसले तरी त्या पिक्चरची थीम विदेशी असेल, आपल्याकडच्या पारंपरिक मनोरंजन चित्रपटाच्या हुकमी पब्लिकला रूचणारी नसेल तर? आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, एकेकाळी विदेशी चित्रपट आपला नाही असं मनोमन मानतच आपल्या मराठी व हिंदी चित्रपटावर …

Read More »

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली इंडिया आघाडी यांच्यात असला तरी खरी लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधक अशीच आहे. चारशे पार बहुमतासह पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्याचा निर्धार मोदी व भाजपने केला आहे, तर दुसरीकडे …

Read More »

‘चोर मचाये शोर’ @50

गरीब नायक विजय (शशी कपूर) आणि श्रीमंत नायिका रेखा (मुमताज) यांच्या निस्सीम प्रेमाला प्रेयसीच्या खडूस पित्याचा तीव्र विरोध. (शशी कपूरच काय कोणताही कपूर गरीब वाटू शकेल काय? कपूर म्हणजे श्रीमंत खानदान हे घट्ट समीकरण. शशी कपूर तर ऐतबाज) अशा परिस्थितीत नायिकेच्या पित्याला डिवचण्यासाठी नायक व नायिकेचे मित्र मैत्रिणी नाचतात गातात …

Read More »

पनवेल परिसरातील पाणीप्रश्नी भाजप शिष्टमंडळाची एमजेपीच्या अभियंत्यांसोबत चर्चा

लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)चे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत …

Read More »

तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमिन भालदार, विजय शिंदे, प्रदीप सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.21) पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष …

Read More »

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांना पदमुक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आल्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून सक्षम बनविले-लोकनेते रामशेठ ठाकूर

माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Read More »