Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक झाड आईसाठी महावृक्षारोपण उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजप्रिय नेतृत्व असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा, महिलांना कर्करोग प्रतिबंधक लस, भजन स्वरपुष्प, क्रीडा स्पर्धा, शालेय साहित्य वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. तत्पूर्वी …

Read More »

खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागात साधला कार्यकर्त्यांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पनवेलच्या धानसर, किरवली, धरणा, धरणा कॅम्प, रोहिंजण, खुटारी, पिसार्वे या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची …

Read More »

महिलांच्या उन्नतीसाठी महायुतीचे सरकार कटीबद्ध

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे कळंबोलीत प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यातील महायुतीचे सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी (दि. 14) कळंबोली येथे केले. त्या नारीशक्ती सन्मान सोहळ्यात बोलत होत्या. पनवेल महापालिकेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती मोनिका …

Read More »

सर्वात मोठ्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा 20 जुलैला पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 23व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 20) सायंकाळी …

Read More »

‘1942 अ लव्ह स्टोरी’ 30 वर्षे; …और इस दिल मे कोई नहीं है बस एक तुम हो

एक लडकी को देखा तो ऐसा लगा…. हे सर्वकालीन सदाबहार गाणे जावेद अख्तर यांनी कोणाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले होते माहित्येय? माधुरी दीक्षितला. होय, 1942 अ लव्ह स्टोरी चित्रपटातील रज्जो माधुरी दीक्षितच रंगवणार होती. तसं तिचं फोटोसेशन झाल्याचा फोटो सोशल मीडियात पहायला मिळतोय. (सोशल मीडियातील एक चांगली गोष्ट. दुर्मिळ गोष्टी दाखवतो.) …

Read More »

संघटनात्मक बांधणी ही भाजपची ताकद

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची ताकद ही संघटनात्मक बांधणीत आहे, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी शुक्रवारी (दि. 12) पनवेल येथे बैठकीत केले. भाजप युवा मोर्चा उत्तर रायगडची जिल्हा बैठक पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …

Read More »

महत्त्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास करा -‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी

सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून …

Read More »

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात होणार्‍या या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात चर्चा आणि मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, घनकचरा, सांडपाणी आणि उपाययोजना, उपजिल्हा रुग्णालय तसेच शाळांच्या हस्तांतरणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर चर्चा आणि त्या अनुषंगाने मागणी केली. सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि या महापालिकेच्या अवतीभोवती …

Read More »