कळंबोली, खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोलीमध्ये दोन उद्याने साकारली आहेत. त्यांचे लोकार्पण तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून खारघरमधील दोन रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सोयीसुविधा …
Read More »उरणमध्ये लवकरच साकारणार 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त उरण येथे 100 खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाची तसेच अधिकारी व कर्मचार्यांसाठी निवासस्थान इमारत उभी राहणार असून गेल्या 15हून अधिक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मार्गी लागला आहे. या कामासाठी …
Read More »लोकसभा निवडणूकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर
महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवारांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी बुधवारी (दि. 13) जाहीर झाली. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावे यामध्ये आहेत. महाराष्ट्रातील 20 उमेदवारांसह देशभरातील 72 उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. अपेक्षेप्रमाणे नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून …
Read More »पनवेल महापालिकेतर्फे गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे बीड, तळोजे मजकूर, चाळ, नागझरी, आडिवली, धानसर, आणि करवले या गावातील गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप मंगळवारी तळोजे मजकूर येथील शिवमंदीरामध्ये पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, भूमी अभिलेख कोकण प्रदेश उप संचालक जयंत निकम, …
Read More »तळोजा मजकूर येथील प्राचीन शिव मंदिर जवळ सभागृह बांधण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी
आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा आला कामी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा मजकूर येथील प्राचीन शिव मंदिर जवळ सभागृह बांधण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. याकामी आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या …
Read More »उद्योजक, रोजगार निर्मितीसाठी व्यवसाय व्यवस्थापन उपयुक्त -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल, सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजनेतून शिक्षण घेतले.शुन्यातून केलेली सुरुवात आज हजारो लोकांना माझ्या वेगवेगळ्या उद्योगामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ शकलो. त्याच प्रमाणे केबीपी इन्स्टिट्यूट मध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय व्यवस्थापन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी भविष्यात रोजगार निर्मिती करणारे उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते यमुना स्त्री सन्मान पुरस्कारांचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने ज्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्या महिलांनी केलेले कार्य हे इतरांना स्फूर्ती देणारे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि.11) केले. ते यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. स्व. यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने …
Read More »न्हावे येथील सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पार्थ इंटरप्रायझेसच्या वतीने सरपंच चषक 2024 क्रिकेट स्पर्धा न्हावे येथे आयोजित करण्यात आली आहे. गावदेवी मैदानात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 10) झाले. उद्घाटन समारंभास न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, वहाळ ग्रामपंचायतीचे उपरपंच …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते नौपाडा येथे विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कामोठे येथील नौपाडा गावात मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.11) झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्राचा वेगाने विकास होत असून माजी सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक कामे …
Read More »तळोजा पापडीपाडा येथील मदार कॉलनीला 25 वर्षांनंतर पाणीपुरवठा
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत समावेश झालेल्या तळोजा पापडीपाडा येथील मदार कॉलनीला 25 वर्षांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्याबद्दल तेथील महिलांनी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद दिले आहेत. तळोजा पापडीपाड्यातील मदार कॉलनीमध्ये स्वतंत्र नळजोडणी नसल्याने तेथील नागरिकांना पापडीपाडा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper