Breaking News

Ramprahar Reporters

देशाच्या संविधानिकपदाचा अपमान करणार्‍या विरोधी पक्षांचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त उपराष्ट्रपती या संवैधानिकपदाचा अवमान करणारी इंडिया आघाडी आणि या आघाडीतील पक्षांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेलमध्ये भाजपच्या वतीने मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.21) निषेध आंदोलन करण्यात आले. उपराष्ट्रपतींचा अवमान सहन करणार नाही, इंडिया आघाडीने देशाची माफी मागावी, अशी …

Read More »

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणार्‍या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 20) लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले, तसेच दूषित वायू सोडणार्‍या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हटले की, पनवेलच्या तळोजा …

Read More »

सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्तांना मिळणार भूखंड

आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज केला बुलंद नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना 12.5 टक्के योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 20) सभागृहात आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर …

Read More »

पेण आदिवासी बालिका बलात्कार, हत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी नाराधाम आदेश पाटील यास जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी जन्मठेप व 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली …

Read More »

रिलायन्स गॅस पाईपलाईनसंदर्भात जानेवारीत बैठक

नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना न्याय मिळावा अशी मागणी सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, किसन कथोरे, भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि.19) सभागृहात केली होती. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी व आमदार यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री …

Read More »

रामबागच्या वर्धापन दिनानिमित्त महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम

उलवे नोड : रामप्रहर वृत्त आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवारी (दि.22) आहे. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण येथील स्मशानभूमीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी 2515च्या माध्यमातून गव्हाण येथे उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि.18) करण्यात आले. उरण विधानसभा मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार गव्हाण येथे स्मशानभूमीचे काम …

Read More »

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची माहिती डोंबिवली : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेला ठराव मंजुरीसाठी आता अंतिम टप्प्यात आहे. विमानतळाचे काम पूर्ण होताच केंद्राकडून तो मंजूर करून विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे मनपाकडे हस्तांतरण करा

ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांचे आदेश नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी नागपूर येथे संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे विनामोबदला …

Read More »

कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

कर्जत, नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरद पवार गटाचे नेते, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी समर्थकांसह शनिवारी (दि.16) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हा पक्षप्रवेश झाला. सुरेश …

Read More »