आमदार प्रशांत ठाकूर यांची शिष्टाई कामी! शनिवारी पाहणी व चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सर्वेक्षण, प्रकल्पबाधितांशी चर्चा आणि त्यांचे समाधान झाल्यावरच या प्रकल्पाचे काम सुरू करावे, असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या …
Read More »दरोड्याच्या तयारीत असलेल्या परप्रांतीय टोळीला खोपोलीत अटक
खोपोली : प्रतिनिधी प्राणघातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने गुरुवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास खोपोलीत जेरबंद केले. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना पकडण्यात आले असून दोघे जण फरार झाले आहेत. खोपोली हद्दीत विहारी येथील बंद असलेल्या इंडिया स्टील कारखान्याच्या संरक्षक भिंतीजवळ दरोडेखोर दबा धरून …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डोंबिवलीत आगरी महोत्सवाचे उद्घाटन
डोंबिवली : रामप्रहर वृत्त सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या आगरी युथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित 19व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.13) झाले. सन 2004पासून अखिल भारतीय आगरी महोत्सव या समाज सोहळ्याच्या आयोजनास सुरुवात केलेली …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 7 जानेवारी रोजी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध …
Read More »कुडाळच्या ‘ढिंग टँग ढिटँग’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक
गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांचा सन्मान पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या ढ …
Read More »भाजप शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी; ‘नैना’संदर्भात 23 डिसेंबरला पनवेलमध्ये सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष हा भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आहे. त्यांना वार्यावर सोडणार नाही. विकासाला विरोध करणार्यांनी राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नैना प्राधिकरणाविरोधात उपोषणे, आंदोलने केली नाहीत. आता मात्र लोकांना भ्रमित करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे. आम्हाला जनतेचा विकास हवा आहे. त्याचवेळी …
Read More »खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका कंपनीत कारवाई करीत 106 कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. यामुळे खोपोली-खालापूरसह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेे यांनी शुक्रवारी (दि.8) खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. खालापूर …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे शानदार उद्घाटन
सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. …
Read More »उरण चिटफंड प्रकरण विधिमंडळात; आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठेवीदारांचा आवाज केला बुलंद
ठेवीदारांचे पैसे परत मिळणार -गृह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात ठेवीदारांचा आवाज बुलंद केला. त्यावर ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचे आश्वासन राज्याचे गृह व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे हिवाळी …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे शुक्रवारी उद्घाटन
सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper