नवी मुंबई : रामप्रहर वृत्त माथाडी समाजातील बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी हे शासन वचनबद्ध आहे. माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आलेल्या माथाडी कायद्यात कोणत्याही परिस्थितीत छेडछाड केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि. 25) येथे दिली. माथाडी कामगार युनियनच्या वतीने स्व. आमदार …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …
Read More »श्रीरामपूरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
अहमदनगर : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैय्या प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्रात साने गुरुजी मुक्तद्वार वाचनालय आणि अवकाश विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन आणि बहुउद्देशीय सभागृहावरील दुसर्या मजल्याचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, …
Read More »राजिपतर्फे पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा
अलिबाग – प्रतिनिधी गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील …
Read More »विमानतळ कृती समितीतर्फे गणेश आरास स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीतर्फे भव्य गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय व तालुकास्तरीय असलेली ही स्पर्धा सार्वजनिक व घरगुती अशी दोन विभागांत होणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे समाजासाठी योगदान, त्यांच्या नावासाठी विमानतळ नामकरणाचा लढा, …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्राचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
अलिबाग : प्रतिनिधी कोकणात जाणारे गणेशभक्त तसेच चाकरमान्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी खारपाडा येथील सुविधा केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 12) झाले. या सुविधा केंद्रांवर प्रथमोपचार केंद्र, शौचालय व्यवस्था तसेच चहाचा स्टॉल या सुविधा …
Read More »उरण आवरे येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील आवरे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पनवेल येथे रविवारी (दि. 10) झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, सुनील पाटील, आवरे गाव पक्षाध्यक्ष बाळा गावंड, …
Read More »कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरिकांची निशुल्क तपासणी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कॅन्सरचा विळखा वाढत असल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या पुढाकारातून आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात कॅन्सरमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 11) पनवेल येथे निशुल्क कॅन्सर तपासणी शिबिर …
Read More »भाताण ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलध्ये खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे भाताण ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल काठावले, अरुण पाटील, तसेच दीपक ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 10) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ …
Read More »शासकीय जमीन खरेदी-विक्रीप्रकरणी ठाकरे गटाचे प्रशांत मिसाळ यांना अटक
रेवदंडा, मुरूड : प्रतिनिधी शासकीय जमिनीची खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे रायगड उपजिल्हाप्रमुख आणि कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुरूड तालुक्यातील कोर्लई हद्दीत बनावट खरेदी दस्ताऐवज बनवून शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper