Breaking News

Pravin Gaikar

सचिन तेंडुलकर @ 50

-समाधान पाटील, पनवेल मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, महान क्रिकेटपटू अशा विशेषणांनी प्रसिद्ध आणि निवृत्तीनंतरही मान-मरातब कायम असलेला क्रीडाविश्वातील भारताचा कोहिनूर हिरा सचिन तेंडुलकर सोमवारी (दि. 24) पन्नास वर्षांचा होतोय. क्रिकेटच्या मैदानावर अनेक शतके, अर्धशतके ठोकणार्‍या सचिनचे आयुष्याच्या वाटचालीतील अर्धशतकही तितकेच शानदार आहे… गुरू आचार्य रमाकांत आचरेकर सरांनी सचिनरूपी हिर्‍याला पैलू …

Read More »

पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला त्रिकुटाने मारहाण करीत लुटले

पनवेल : वार्ताहर पनवेल न्यायालयातील कनिष्ठ लिपीकाला तिघा लुटारूंनी पनवेल येथील डोंबाळे कॉलेज जवळ नेऊन त्याला बेदम मारहाण करीत मोबाईल फोन, घडचाळ, रोख रक्कम आणि इतर ऐवज लुटून पलायन केल्याची घटना घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या लुटारुंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील तक्रारदार देवानंद प्रकाश खंडारे …

Read More »

एकटपाडा येथे घरफोडीत सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरी

पनवेल : वार्ताहर घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून घरातील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील एकटपाडा येथील विशाल हाईट्स इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एकटपाडा गाव येथील विशाल …

Read More »

शिवनेरी आणि मारुती बॅलेनो कारची समोरासमोर धडक

सुदैवाने जीवितहानी टळली पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील मुंबई गोवा महामार्गावर शिरढोण गावाच्या हद्दीत कैलास भवन हॉटेलसमोर भरधाव येणार्‍या शिवनेरी बस आणि मारुती बॅलेनो कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याची घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे. या धडकेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र दोन्ही गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई …

Read More »

पनवेल एसटी आगाराच्या कामाला आता मुहूर्त सापडणार

नितीन देशमुख- मुंबईचे प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या पनवेलमधून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ येथून येणार्‍या-जाणार्‍या एसटीच्या गाड्या पनवेल स्थानकावर येत असतात. 2009 साली पनवेल स्थानकातील जुनी इमारत पाडल्यानंतर या स्थानकात पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यासाठी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला होता, पण …

Read More »

उष्माघाताचा त्रास कमी करण्यासाठी हे पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होणे, ही समस्या सामान्य आहे. उन्हात राहणार्‍या किंवा ऊन सहन करता येत नाही अशा लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, लूज मोशन, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होतात. आता उन्हाळ्याने दार ठोठावले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी उष्माघाताची विशेष काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी फक्त काही …

Read More »

मस्तच! व्हॉट्सअ‍ॅपवर सिंगल चॅट करता येणार लॉक

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन नवनवीन फीचर्सचं टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. आता या यादीत एका अतिशय उपयुक्त फीचरचे नावही जोडले गेले आहे. ‘Lock Chat’ असं या नव्या दमदार फीचरचं नाव आहे. नावाप्रमाणेच हे चॅट लॉकिंग फीचर आहे. या फीचरच्या मदतीने …

Read More »

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या तरुणास बेड्या

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील चेरीवली येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्‍या तरुणास पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या सहाय्याने वाजे येथून गजाआड केले आहे तसेच त्याच्याकडून अपहृत मुलीची सुखरूप सुटका केली आहे. पनवेल तालुक्यातील चेरवली येथून एक 16 वर्षीच्या अल्पवयीन मुलगी हायस्कुला जाते असे सांगुन …

Read More »

कोंबडी चोरी करताना पाहिल्यामुळे विनयची हत्या

तीन आरोपी ताब्यात पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अल्पवयीन तरुणाची कुर्‍हाडीने हत्या केल्याची घटना घडली होती. पहाटेच्या सुमारास झालेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकाने या अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा गुन्ह्याचा अखेर उलगडा केला असून कोंबडी चोरीसाठी आलेल्या आरोपींना विनय पाटीलने चोरी …

Read More »

आकुर्ली येथे दुचाकी अपघातामध्ये एक जण ठार

पनवेल : वार्ताहर आकुर्ली येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोडपाली येथील बाबुराव बुधाजी पगडे (वय 52) हे त्यांची होंडा एक्टिवा मोटरसायकलने (एमएच 46 सीबी 5446) कामावरून घरी येत असताना माथेरान पनवेल मार्गावरील आकुर्ली …

Read More »