Breaking News

Pravin Gaikar

शिरगाव येथे विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल

रेवदंडा : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून विवाहितेची बदनामी तसेच शारीरिक व मानसिक  छळ केल्याप्रकरणी सासरकडील सहा जणांवर रेवदंडा पोलीस ठाणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव येथील लॅब टेक्नीशियन असलेली 22 वषीय विवाहित महिला प्रणाली पाटील हिला 7 मे 2019पासून 14 एप्रिल 2020 दरम्यानच्या काळात  सासरकडील कुमार …

Read More »

खारभूमी कार्यालय नागरिकांसाठी खुले

मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबर्सची धडक मुरूड : प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता मुरूड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथील खारभूमी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची कामे रखडत होती. ही बाब समजताच मुरूड अ‍ॅक्टीव्ह मेंबर्स संस्थेच्या सदस्यांनी खारभूमी कार्यालयात धडक देऊन ते सर्वांसाठी खुले केले. खारभूमी कार्यालयात …

Read More »

पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली मालिका

एमकेसीएल कॉलेज फाऊंडेशनचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्त – राज्यातील पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली ही मालिका 20 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एमकेसीएलचे कोकण विभाग समन्वयक जयंत भगत यांनी दिली आहे. याचा फायदा कोकणातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त …

Read More »

रसायनी येथील हॉटेलमध्ये पाणीच पाणी!

मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी हद्दीतील कराडे खुर्द ग्रामपंचायत परिसरात येणार्‍या रसायनी हॉटेल (उज्वल हॉटेल) भोवतालच्या परिसराला पावसाच्या पाण्याने वेढले असून परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. यात रसायनी हॉटेल चार फुट पाण्यात गेल्याने हॉटेलातील फर्निचर व इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. हॉटेलजवळच विजवितरणाचा ट्रान्सफार्म असलेले …

Read More »

लॉकडाऊन काळात औषधी वनस्पतींच्या लागवडीत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाकाळात गवती चहा, कृष्ण-कापूर तुळस, गुळवेल या औषधी वनस्पतींच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलमधील विविध रोपवाटिकांमध्ये सध्या फुलझाडांऐवजी औषधी वनस्पतींना मागणी वाढल्याचे चालकांनी सांगितले. खारघर वसाहतीच्या मध्यवर्ती असलेल्या उत्सव चौकाशेजारील कोकण कृषी विकास प्रतिष्ठानमधून कोरोनाकाळात गेल्या तीन महिन्यांत हजारो औषधी वनस्पती रोपांची …

Read More »

लाखो शोभिवंत फुलझाडांनी बहरणार जेएनपीटी महामार्ग

उरण : प्रतिनिधी – उरण : जेएनपीटी-गव्हाणफाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर राष्ट्रीय महामार्ग अ‍ॅथारिटी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात येत आहेत. या फुलझाडांच्या लागवडीमुळे दररोज या महामार्गावरुन ये-जा करणार्‍या दहा हजार वाहतुकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास निश्चितपणे आकर्षण आणि डोळ्यांना ही …

Read More »

आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांची सुरक्षा धोक्यात

रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी उरण : प्रतिनिधी – कोरोना संकटाचा सामना करण्याची परिस्थिती सर्वच नागरिकांवर ओढावली आहे. त्यांना स्वतःच्या सुरक्षतेसाठी कोणतेही साधन शासनामार्फत पुरविण्यात आलेले नाही. अल्प वेतनात त्या आपली जबाबदारी सांभाळत आहेत. तरी याची दखल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेऊन त्यांच्या वेतनात वाढ करून त्यांना सुरक्षतेची उपकरणे देण्याची …

Read More »

वारी विठूरायाची काव्यस्पर्धेत माणगावच्या साहित्यिकांचे यश

माणगाव : प्रतिनिधी – उरण येथील मधुबन कट्टातर्फे आषाढी एकादशीनिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या वारी विठूरायाची ऑनलाइन काव्यस्पर्धेत माणगावमधील चार स्पर्धकांनी क्रमांक पटकावून तालुक्याचा साहित्यिक ठसा उमटवला आहे. या वर्षी कोरोनाच्या महामारीत पंढरीची वारी चुकल्यामुळे कवितेतून विठूरायाचे स्मरण करून नवोदित व लौकिकप्राप्त अशा सर्व कवी-कवयित्रींना संधी मिळावी यासाठी या काव्यस्पर्धेचे आयोजन …

Read More »

अलिबाग ‘रोटरी’चा पदग्रहण सोहळा

डॉ. किरण नाबर यांची अध्यक्षपदी निवड अलिबाग : प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नाबर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष जगदिश राणे यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सचिवपदी निमिश परब यांची, तर खजिनदारपदी डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची नियुक्ती झाली आहे. कार्यकारीणीचा पदभार समारंभ झुम मिटींगच्या …

Read More »

कोरोना संसर्ग वाढतोय, तरीही गांभीर्य नाही!

अनेक जण मास्कविना कर्जत : प्रतिनिधी – कर्जत शहरात नगर परिषदेने मास्क न लावणार्‍यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि लोक मास्क लावू लागले, मात्र अद्यापही अनेकांना याचे गांभीर्य समजत नाही की, आम्हाला काहीच होणार नाही या आविर्भावात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात तसेच बाजारपेठेत फिरणार्‍या …

Read More »