कर्जत : बातमीदार – जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिना उजाडला तरी सुरू झाले नाही. हाताला काम नाही तिथं बाकीचे विषय गौण. सध्या ऑफलाइन अध्ययन सुरू आहे, पण शैक्षणिक साहित्याचे काय, हा प्रश्न झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना सतावत होता. त्यांनी ही बाब ठाणे …
Read More »रोहा एसटी बसस्थानकातील उजवीकडचे प्रवेशद्वार बंद
खासगी पार्किंग रोखण्यासाठी पाऊल रोहा : प्रतिनिधी – रोहा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्क होत असल्याने बसचालकांना गाडी बाहेर नेताना व आणताना त्रास होत असे. म्हणून रोहा बसस्थानकाच्या उजवीकडचे (कोलाड बाजूकडील) प्रवेशद्वार आगाराकडून बंद करण्यात आले आहे. आता बसस्थानकात डावीकडून म्हणजेच चणेरा बाजूने बस ही स्थानकात आणली जाते व …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराचे स्मारक होणार की नाही?
नात सूनेचा राज्य सरकारला सवाल कर्जत : बातमीदार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानिवली गावचे गोमाजी पाटील व त्यांचे पुत्र हिराजी हेही हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय असून, ते कोसळू शकते, मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष …
Read More »अजुनही दक्षता हाच उपाय
हल्ली आकडे खूप वाढत आहेत… हे वाक्य आताशा ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकू येते आणि वास्तव परिस्थिती आहेही तशीच. दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत रोज नवा विक्रम नोंदवतो आहे. यातली अधिक भयावह बाब म्हणजे मोठ्या शहरांकडून आता महामारी छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये पसरू लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये आरोग्यव्यवस्था चांगली असल्यामुळे परिस्थिती काहिशी …
Read More »पनवेल तालुक्यात 284 नवीन रुग्ण
तिघांचा मृत्यू; 229 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 14) कोरोनाचे 284 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 209 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर …
Read More »उरणमध्ये माहितीचा अधिकारविषयक मार्गदर्शन शिबिर
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची उरण तालुकास्तरीय सभा सुरक्षित अंतर पाळून संत निरंकारी भवन हनुमान कोळीवाडा उरण येथे घेण्यात आली. या वेळी सभेचे उद्देश व चर्चा, सामाजिक व शासकीय कामकाज, माहिती अधिकार कायदा, भ्रष्टाचार निर्मूलन, कायद्याचे उद्देश, महत्वपूर्ण …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भाजपकडून फळवाटप
खारघर : रामप्रहर वृत्त – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या जन्मदिवसानिमित्त (सेवासप्ताह) खारघरमधील गरीब वस्त्यांमध्ये व रुग्णांना सोमवारी (दि. 14) भाजप खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या नेतृत्वाखाली खालील आठ ठिकाणी फळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये गिरीजा वृद्ध आश्रम. सेक्टर 12 एफ लाईन, गिरीजा आश्रम सेक्टर12 …
Read More »ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त – चतुरंग निर्माण प्रतिष्ठानने पनवेल चेस असोसियशनच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 13 सप्टेंबर रोजी ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा विनाशुल्क आयोजित करून बुद्धिबळ स्पर्धकाना कोरोंना काळात अनोखी संधी प्राप्त करून दिली. स्पर्धेत देशभरातील 64 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात आली सात फेर्यांमधील सातही ाव …
Read More »‘रोटरी’ने राबविले विविध सामाजिक उपक्रम
पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन गेले 30 हून अधिक वर्षे अव्याहतपणे आपले सामाजिक कार्य नित्यनेमाने करत आहे. पर्यावरण संरक्षणापासून समुदाय व आर्थिक विकासापर्यंत, जलसंधारण व स्वच्छतेपासून मूलभूत शिक्षण व साक्षरते पर्यंत, रोग प्रतिबंध व उपचारांपासून माता व बाल आरोग्यपर्यंत, समाज उन्नतीकरिता सर्वच क्षेत्रात रोटरी क्लबचे …
Read More »हंगामी फळांना पावसाचा फटका
पनवेल : बातमीदार – अधूनमधून येणार्या पावसाचा फटका कृषीमालाला मोठ्या प्रमाणात बसतो. यावेळीही अशी परिस्थिती आहे. डाळींब आणि सीताफळाचा हंगाम तेजीत असताना या फळांना पावसाचा फटका बसला आहे. तयार झालेल्या फळाला पाऊस लागल्याने डाळिंबावर काळे डाग पडून फळ खराब होऊ लागले आहे. सीताफळेही गळून पडू लागली आहेत. त्यामुळे बाजारात येणारी …
Read More »