नागोठणे : प्रतिनिधी – 15 जुलै म्हणजेच बुधवार सकाळपासून लॉकडाऊन होत आहे या गैरसमजातून नागोठणे येथील बाजारपेठेत मंगळवारी (दि. 14) ग्राहकांची झुंबड उडाली असल्याचे चित्र दिसून आले. खरेदीसाठी प्रत्येक दुकानांसमोर प्रचंड अशी गर्दी जमत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचेसुद्धा या निमित्ताने तीन तेरा वाजले. रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. …
Read More »कर्जतमध्ये एकच व्हेंटिलेटर
शासनाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची होतेय गैरसोय कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेचा आकडा गाठायला गेली आहे.अशा परिस्थितीत येथील एकमेव कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना तेथे पोहोचल्यानंतर अन्यत्र हलवण्याची सूचना केली जात आहे. दरम्यान, एकमेव व्हेंटिलेटर असलेल्या रायगड हॉस्पिटलमधील शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्येही …
Read More »अवैध दारूविक्री करणार्यांना अटक
महाड ः प्रतिनिधी – महाड शहरातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील गांधारी नाका येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या वेळी पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. महाड शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रविवार (दि. 12) गांधारी नाका परिसरात …
Read More »कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस
माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा …
Read More »रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव
दोन दिवसांत 40 पॉझिटिव्ह; पाच जणांची संसर्गावर मात रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (दि. 13) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. त्यामुळे रोहा तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 106वर पोहचली …
Read More »भेंड झाड नामशेष होण्याच्या मार्गावर
मोहोपाडा : प्रतिनिधी – कौले जाऊन घरावर सिमेंटपत्रे व सुरूचे वासे लावायला सुरुवात झाल्यावर भेंड (भेंडी) हे अनेक वापरात येणारे झाड नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भेंड हे हिरवे गार सरळसोट व अनेक फांद्यांनी बहरून तयार असलेले झाड दिसायचे. गावचा शेतकरी आपल्या बैलगाडी साठी धुरंडी म्हणून …
Read More »गुरे चोरणार्या टोळ्यांचा उरणमध्ये सुळसुळाट; बंदोबस्त करण्याची मागणी
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात पाळीव गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून, रात्री-अपरात्री गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन बेहोष करून गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने बळीराजाचे पशुधन संकटात येत असल्याने या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पशुधन कमी झाले आहे. मात्र …
Read More »नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमध्ये ड्रोनद्वारे होणार सॅनिटायझर फवारणी
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई महापालिकेने कोरोनाला आळा घालण्यासाठी कंबर कासल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार पालिका येत्या काळात शहरात ड्रोनद्वारे सॅनिटायजर फवारणी करण्याच्या विचारात आहे. सुरुवातील दाटीवाटीने वसलेल्या विभागात कंटेन्मेंट झोनमध्ये ही फवारणी करण्यात येणार असून त्यानंतर उर्वरित भागात करण्यात येणार आहे. शनिवारी (दि.11) पालिकेने मुख्यालयाच्या आवारात ड्रोनद्वारे …
Read More »गुरूद्वारा ट्रस्टतर्फे निर्जंतुकीकरण सेवा
पनवेल : वार्ताहर – कळंबोली गुरूद्वारा ट्रस्टतर्फे वसाहतीत शिख बांधव मोठ्या प्रमाणात जंतुनाशक व औषध फवारणी टँकरद्वारे करीत आहेत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कळंबोली गुरूद्वारा ट्रस्ट व शिख बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावावर अटकाव आणण्यासाठी व कळंबोली वसाहतीतून कोरोना समुळ नष्ट करण्याच्या उद्देशाने ते वसाहतीत ठिकठिकाणी ट्रस्टच्या …
Read More »लांडोरची शिकार करणारे अटकेत
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या डोंगरात लांडोर पक्षाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकार्यांनी पनवेल तालुक्यातील डोलघर येथील मुकेश पाटील (30), अजित गायकर(26), प्रेमनाथ गायकर (24), चंद्रकांत पाटील (36) या चार आरोपींना काल शुक्रवारी अटक केली आहे. उरण तालुक्यातील पुनाडे धरणाच्या वरच्या भागातील डोंगरात गुरुवारी 9 जुलै रोजी रात्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper