पनवेल : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता पाटील यांनी झोपडपट्टीवासीयांना मास्क आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. नगरसेविका सीता पाटील यांनी खांदा वसाहतीतील झोपडपट्टीत जाऊन त्या ठिकाणच्या चिमुकल्यांना खाऊचे वाटप केले. त्याचबरोबर त्यांच्यासमवेत केक कापून वाढदिवसाला खर्या अर्थाने सामाजिक स्वरूप दिले. तसेच …
Read More »कोविड रुग्णांच्या तक्रारी दूर कराव्यात -भाजप
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना बेड न मिळणे, वेळेवर रुग्णवाहिका न मिळणे अशा अनेक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांच्या तक्रारी दूर कराव्यात, अशी मागणी भाजपचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा …
Read More »वाद कसले घालता? सेतू अॅप, आधार कार्डची उपयोगिता सिद्ध
कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीत आरोग्य सेतू अॅपसबंधी अनावश्यक वाद उभा राहिला आणि मागेही पडला. आधार कार्ड, जनधन बँक खाती अशा व्यापक हिताच्या योजनांमध्येही असेच वाद देशाने पाहिले आहेत. कोट्यवधी गरीबांपर्यंत सुसंघटीतपणे पोचणे, अशाच यंत्रणांमुळे आज शक्य झाले आहे. एवढ्या मोठ्या देशाचे आणि लोकसंख्येचे व्यवस्थापन करण्यासाठी असे प्रयत्न यापुढेही …
Read More »मदतीचा हात हवा
कोरोना विषाणूच्या फैलावाची कधीही न अनुभवलेली अशी दहशत, दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे कमाईचे मार्ग बंद झालेले आणि त्यातच आता निसर्ग चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उद्ध्वस्त केले अशा भीषण अवस्थेत आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य आहेत. या सार्यांसोबतच रायगड जिल्ह्याला आर्थिक मदतीची गरज असून महाराष्ट्रच नव्हे तर देशही त्यांच्या पाठिशी उभा राहील …
Read More »पनवेल तालुक्यामध्ये कोरोनाच्या 31 नव्या रुग्णांची भर
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात 31 नवीन रुग्ण 13 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत गुरुवारी (दि. 4) नवीन 28 रुग्णांची नोंद झाली. तसेच 13 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी आढळलेल्या रूग्णांमध्ये कामोठ्यातील नऊ, खारघरमधील आठ (ओवेपेठ येथील दोन रूग्णांसह), पनवेलमध्ये चार, …
Read More »घरांच्या हफ्त्यांवर लागणारे विलंब शुल्क सिडकोकडून माफ
सिडको : वृत्तसेवा – सध्याच्या देशव्यापी टाळेबंदीच्या काळात सिडको महामंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांना घरांचे हफ्ते भरण्यास उशीर झाल्यास त्यावर भरावे लागणारे विलंब शुल्क (डीपीसी) पूर्णत: माफ करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 22 एप्रिल ते 31 मे या कालावधीतील विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्यात येणार …
Read More »उरणमध्ये अनेकांचे जनजीवन विस्कळीत
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – निसर्ग चक्रीवादळाचा फटका उरण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला असून, आग्नेय दिशेकडून उत्तरेकडे हे वादळ चक्री फिरवत मोठ्या ताकदीने आलेल्या चक्रीवादळाने करंजा, पिरवाडी, केगाव दांडा आणि मोरा समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या. उरण तालुक्याच्या ग्रामीण परिसरातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडाले आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले …
Read More »विद्युत पुरवठा 26 तासांनंतर पूर्ववत
नगरसेवक नितीन पाटील व विक्रांत पाटील यांचे परिश्रम पनवेल : वार्ताहर – निसर्ग वादळाचा फटका पनवेल शहरालासुद्धा बसून मोठ्या प्रमाणात वृक्षे उन्मळून पडली होती. त्यामुळे बुधवारी (दि. 3) सकाळी 11.30 वाजता विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तो विद्युत पुरवठा काही भागात 26 तासांनतर सुरू झाला. शहरातील पायोनियर विभागातील विद्युत …
Read More »कर्जतमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा कहर
तालुक्यातील 3000 घरांचे नुकसान कर्जत : बातमीदार – निसर्ग चक्रीवादळाने कर्जत तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागालाही फटका बसला आहे. या चक्री वादळासह मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. तालुक्यात साधारण 3000 घरांचे नुकसान झाले असून अगणित झाडे उन्मळून पडली आहेत. तालुक्यातील मुख्य वीज वाहिन्या नेणारे …
Read More »विध्वंसक वादळवाट
गेले दोन महिने सर्वतोपरि कोरोनाशी लढा देऊनही रुग्णसंख्या घटत नसल्याने काहिशा हतबल अवस्थेत असलेल्या महाराष्ट्रासमोर ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या रूपाने आणखी एक मोठे संकट उभे राहिले. या चक्रीवादळाने विशेषत: रायगड जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून सर्व वादळग्रस्तांच्या पाठिशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. एका मागोमाग एक मोठी संकटे आली की एका …
Read More »