Breaking News

Pravin Gaikar

चौक नागरिकांच्या गैरसोयी दुर न झाल्यास ठिय्या -विजय ठोसर

विद्युत महामंडळाला भाजपचे निवेदन खालापूर : प्रतिनिधी – चौक विद्युत महामंडळाकडून नागरिकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल तत्काळ उपायोजना करण्यात येईल, असे आश्वासन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री जगताप यांनी दिले असल्याचे भाजप खालापूर तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय ठोसर यांनी सांगितले. परंतु या सर्व त्रुटी दूर करुन उपाययोजना झाल्या नाही तर श्री …

Read More »

पनवेल तालुक्यात 39 नवीन रुग्ण

एकाचा मृत्यू; 41 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात कोरोनाचे 39 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांची कोरोनावर मात केली आहे तर यात पालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (दि. 8) पनवेल पालिकेच्या रूग्णांमध्ये कळंबोली 14, नवीन पनवेल सात, कामोठे सहा, खारघरसहा आणि …

Read More »

वादळगस्त भागाचा माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला आढावा

अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने वीज यंत्रणा कोलमडली आहे. आजही अनेक गाव अंधारात आहेत. रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडचा दौरा करून वीज पुरवठा सुरु करण्या संधर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. महावितरणचे कार्यकारी अभियंता तपासे यांच्याबरोबर रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली व कामांचा …

Read More »

नेरुळमध्ये घरांवर झाड कोसळले

नवी मुंबई : बातमीदार – नेरुळ सेक्टर 2 येथील वारणा कॉलनीतील दोन घरांवर  शनिवारी (दि. 6) सकाळी झाड कोसळले. त्यामुळे रहिवाशांची पुन्हा एकदा भंबेरी उडाली. कुटुंबीय घरात नसल्याने कोणासही दुखापत झाली नाही.  वारणा कॉलनीतील रहिवाशी झोपेतून जागे होत असतानाच सकाळी 7 च्या दरम्यान मोठा आवाज ऐकू आला. कॉलनीतील दोन घरांवर …

Read More »

नवी मुंबईत 88 नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 8) कोरोनाचे 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 40 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सोमवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 92  झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 974 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक …

Read More »

चिखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे विनायक पाटील बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त – चिखले ग्रामपंचायतमध्ये सोमवारी (दि. 8) झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे विनायक रमेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना या वेळी पळस्पे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रविंद्र शेळके, कोन पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष संदेश पाटील, …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांनी केला मान्सूनपूर्व पाहणी दौरा

नवी मुंबई : बातमीदार – राज्यात कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी अरेंजा कॉर्नर वाशी येथील मान्सून पूर्व कामांचा पाहणी दौरा केला. अरेंजा कॉर्नर येथील नाल्याच्या कामाची पाहणी केली. धिम्यागतीने सुरू असलेली कामे तसेच अर्धवट अवस्थेतील ठेवण्यात आलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करण्याबाबत महापालिका प्रशासनास सूचित …

Read More »

पनवेल, उरणची बाजारपेठ गजबजली

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांची गर्दी पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनमुळे सुमारे पावणे दोन महिने बंद असलेली दुकाने पुन्हा सुरु झाल्याने सोमवारी पनवेलची बाजारपेठ पुन्हा गजबजलेली पहावयास मिळाली. काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या अटी व नियमानुसार सुरू झाली आहेत. या संदर्भात प्रशासनाकडून नागरिकांना तसेच व्यापार्‍यांना नियम पाळण्याचे आवाहन …

Read More »

मल्टी स्किल ट्रेनिंग सेंटर कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित

स्थानिक लोकांसाठी जेएनपीटीचा पुढाकार उरण : रामप्रहर वृत्त – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ने बोकडवीरा येथील बहु-कौशल्य प्रशिक्षण केंद्राला 120 बेड आणि रुग्णवाहिका सेवेसह कोविड केअर हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले आहे आणि स्थानिक समुदायाच्या संरक्षणासाठी ते तात्पुरते राज्य सरकारच्या स्वाधीन केले आहे. जेएनपीटी आसपासच्या सर्व गावात व्यापक जंतुनाशक फवारणी व स्वच्छता …

Read More »

आंतरराष्ट्रीय वेबिनारला 3500 प्राध्यापकांचा प्रतिसाद

पनवेल : बातमीदार – रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पनवेल या महाविद्यालयाने सध्याच्या कोरोना संकटकाळात संशोधक प्राध्यापकांना आपल्या घरातूनच आपल्या ज्ञानाची परिसीमा वाढविता यावी, यासाठी सोमवारी (दि. 1) इम्पॅक्ट ऑफ कोविड 19 ऑन ग्लोबल अ‍ॅण्ड इंडियन इकोनॉमि या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे यशस्वी आयोजन केले. वेबिनारचे …

Read More »