Breaking News

Pravin Gaikar

फणसवाडी ग्रामस्थ भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन पनवेल तालुक्यातील फणसवाडी येथील ग्रामस्थांनी ‘कमळ’ हाती घेतले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार पक्षप्रवेशकर्त्यांनी या वेळी बोलून दाखविला. सर्वांचे भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. या वेळी रामा वारगडा, सोमा वारगडा, मंगळ्या …

Read More »

विसपुते बी. एड्. महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रविवारी (दि. 13) मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सर्वांनी एक जागरूक नागरिक म्हणून मतदान करण्याचा दृढ निर्धार केला. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयासाठी नारीशक्ती एकवटली

महायुतीच्या प्रचारात महिलांची लक्षणीय उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) ग्रामीण भागाचा दौरा केला. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या दौर्‍यात महापौर डॉ. कविता चौतमोल, …

Read More »

खारघरमध्ये शिवसेनेचा प्रचारात पुढाकार

प्रशांत ठाकूर यांच्यासाठी महिला आघाडी ‘आघाडीवर’ पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी खारघरमध्ये शिवसेना महिला आघाडीने मोठी आघाडी घेतली असून घराघरात जाऊन महिला आघाडी महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा कार्यअहवाल मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहेत. खारघरमध्ये शिवसेना महिला …

Read More »

डिजिटल सरकार आणि गतिमान प्रशासन

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाऑनलाइन हे तंत्रज्ञान क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल पाच वर्षांत उचलले. त्यामुळे आज महाराष्ट्रात सरकारचा पारदर्शी कारभार आणि गतिमान प्रशासनाबरोबरच रोजगारनिर्मितीही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य माणासाला नक्कीच झालेला दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी किंवा शेतकर्‍यांना मिळणार्‍या अनुदानासाठी अधिकार्‍यांकडे हेलपाटे मारावे …

Read More »

क्षमता हाच निकष

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के जागा स्त्रियांसाठी राखीव असल्याने तिथे स्त्रियांना राजकारण प्रवेशाची पुरेपूर संधी मिळते. यापैकी अनेक स्त्रिया निश्चितपणे मिळालेल्या संधीचे सोने करून आपापल्या मतदारसंघात भरीव कामगिरी करतात. परंतु तरीही यापैकी अनेक जणींना पुढे विधानसभेची संधी मात्र मिळत नाही. यामागे स्त्री म्हणून कुणाला डावलण्याची भूमिका महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांची …

Read More »

‘माथेरानच्या राणी’साठी गावकरी एकवटले

ब्रिटिशांनी वसविलेल्या माथ्यावरील रान म्हणजे माथेरान. या पर्यटनस्थळी येण्याचे हक्काचे माध्यम बंद पडले आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन आणि माथेरान-अमन लॉज शटल सेवा बंद पडली आहे. मिनीट्रेन नाही तर पर्यटन नाही, अशी धारणा असलेल्या माथेरानकरांनी जोरदार आंदोलन छेडले. त्याचाच एक भाग म्हणून 14 ऑक्टोबरला नेरळ येथे मध्य रेल्वेची मेन लाइनवरील वाहतूक खंडित …

Read More »

महाराष्ट्राची प्रशंसा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराचा वेगही वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. नऊ प्रचारसभा मोदी घेणार आहेत. रविवारी जळगावला पहिली सभा झाली. या वेळी मोदींनी महाराष्ट्राची प्रशंसा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या टीमचे कौतुक केले. मोदींच्या सभेने विरोधक निष्प्रभ झाले असून फडणवीसांच्या टीमचे कौतुक …

Read More »

पनवेल मतदारसंघात सबकुछ भाजप

चिंध्रण येथे शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा प्रचाराचा झंजावात ग्रामीण भागात सुरू आहे. त्या प्रचारांतर्गत खैरवाडी गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये शनिवारी (दि. 12) जहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा …

Read More »

विकासाचा प्रशांत महासागर

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असून, सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या विजयासाठी मतदारराजाला साकडे घालताना दिसत आहेत. समाजाप्रति आपण व आपल्या पक्षाने काय योगदान दिले, हे सांगत पुढील पाच वर्षे सेवेची संधी देण्याचे आवाहन उमेदवारासह सहकारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. यात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची कामगिरी सरस …

Read More »