मुसळधार पावसातही हजारोंची गर्दी पनवेल ः प्रतिनिधी सिडको अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिकेटी महाविद्यालयात आयोजित महाआरोग्य शिबिराला रविवारी (दि. 4) जोरदार पावसाने हजेरी लावून शिबिर यशस्वी केले. या महाआरोग्य शिबिराचा आठ हजारपेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला. यावेळी सगळ्याने आयोजकांनी केलेल्या नियोजना व सुविधांचे कौतुक केले सिकेटी महाविद्यालयात …
Read More »आरोग्य महाशिबिराची तपपूर्ती
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आणि त्या दिवशी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य महाशिबिर असे समीकरण आता पनवेलवासीयांसाठी बनले आहे. वाढदिवस हे केवळ निमित्त, पण ज्यांना पैशाअभावी आरोग्य सुविधा मिळत नाहीत, अशांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावेत, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड …
Read More »श्रीमंत असूनही जमिनीवर पाय सलेले निगर्वी नेतृत्व
अनेकांच्या डोक्यात पैसा आणि सत्तेची नशा जाताना मी पाहिली आहे, पण वडिलोपार्जित श्रीमंती असूनही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर. आपले वडील, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व असल्याने सामान्य कार्यकर्ते आमदार म्हणजे आपला घरचा समजून त्यांच्याकडे कामे घेऊन जातात. …
Read More »विकासकामांच्या पालखीचे वारकरी
ऑगस्ट महिना हा क्रांतिकारकांचा समजला जातो. 5 ऑगस्ट हा दिवसही अशाच एका विकासकामांत क्रांती घडवून कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्या नेत्याचा जन्मदिवस आहे. तो नेता म्हणजे प्रशांत ठाकूर. नेता हो, म्हणताना नेता होत नाही. त्यासाठी अंगभूत नेतृत्वगुण असावे लागतात. त्या गुणांना योग्य कोंदण मिळावे लागते. असे संस्कारक्षम कोंदण पिताजी मा. रामशेठ …
Read More »भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्कलंक, बार्गेनिंग न करणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, अशा शब्दांत त्यांना 45व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंदन पटवर्धन यांनी उद्गार काढले. ‘रामप्रहर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते भरभरून बोलले. श्री. पटवर्धन पुढे …
Read More »चतुरस्र नेतृत्व, कुशल संघटक
व्यक्तीच्या जीवनात असा आनंदाचा दिवस येतो की त्या वेळी खर्या अर्थाने तिच्या जीवनातील गुणांचे मूल्यमापन होते. अतिशय कमी राजकीय कारकिर्दीत रायगड जिल्ह्यातील राजकारणावर ज्यांनी प्रभाव निर्माण केला आहे ते नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांतजी ठाकूर. लोकनेते व सर्वार्थाने विकासाची दृष्टी असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा प्रशांतजींना …
Read More »यूईएस स्कूलमध्ये ‘दीपपूजा’
पनवेल : रामप्रहर वृत्त – दीप अमावस्येच्या निमित्ताने गुरुवारी यूईएस स्कूलमध्ये मोठया उत्साहात ‘दीपपूजा उत्सव’ साजरा करण्यात आला. दीपपूजेसाठी माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणले होते. शाळेच्या व्हरांडयातील एका टेबलावर समया, लामणदिवे, पणत्या, निरांजने असे अनेक प्रकारचे रंगीबेरंगी दिवे मांडून सजावट करण्यात आली होती. दिव्यांच्या प्रकाशामुळे केलेली सजावट डोळ्यांना …
Read More »गव्हाण विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
गव्हाण : रामप्रहर वृत्त – येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 99वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, तसेच लो. टिळक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने इयत्ता 9वी ‘ब’ या वर्गाच्या माध्यमातून …
Read More »अविनाश म्हात्रे यांना लोकहिंद गौरव पुरस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त – गेली अनेक दशके निःस्वार्थपणे कुष्ठरोग्यांची सेवा करणारेे ज्येष्ठ समाजसेवक कुष्ठमित्र अविनाश म्हात्रे यांचा नुकताच लोकहिंद गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय असलेल्या लोकहिंद न्यूज चॅनल आणि शिवमार्ग न्यूज चॅनल यांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना …
Read More »खैराटवाडीजवळ रस्ता ओलांडण्याची अखेर सोय ; ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश
पनवेल ः बातमीदार – मुंबई-गोवा महामार्ग ओलांडता यावा, यासाठी काही दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील खैराटवाडी ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करीत गुरुवार (दि. 1) पासून महामार्गावरचे दुभाजक तोडून रस्ता ओलांडण्याची सुविधा देण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या गावांना महामार्ग रुंदीकरणाचा त्रास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper