Breaking News

Pravin Gaikar

द्रुतगती महामार्गावरील अपघातात पाच जखमी

खालापुर : प्रतिनिधी  : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका  परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने महेंद्र एक्सयुव्ही कार (एमएच-14,इवाय-9489) महामार्गालगत लावलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातील असीम कादीर शेख (वय 30), जुनैद अन्सारी (वय 35), मुस्ताफा शेख (वय 30), शाब्राज  शेख (वय 35) आणि झहीर शेख (वय …

Read More »

बंधारा झाला गाळमुक्त

नेरळमधील तरुणांचे श्रमदान कर्जत : बातमीदार : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नेरळ गावातील काही तरुण एकत्र झाले आणि त्यांनी 15 वर्षापासून माती आणि दगडाने पूर्ण भरून गेलेल्या बंधार्‍यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.त्यामुळे या बंधार्‍याने मोकळा श्वास घेतला असून, कोमलवाडीमधील पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होण्यात मदत होणार आहे. नेरळ गावातील मानव …

Read More »

पेण-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी

पेण : अनिस मनियार  : उन्हळ्याची सुट्ट्या त्यात शनिवार व रविवारी आल्याने मुंबई – गोवा महार्गावर पर्यटकांच्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पेण-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे  मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्र किनार्‍यांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुबिंयांसमावेत निघालेल्या पर्यटकांना पेण …

Read More »

जलवाहतूक सेवा बंद

परतीच्या प्रवासाचा एसटीवर ताण अलिबाग : प्रतिनिधी  : चौथा शनिवार, रविवार त्यामुळे पर्यटकांची अलिबाग आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र रविवारपासून (दि 26) मांडवा – गेटवे जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल झाले. त्याचा ताण एसटीवर पडला. जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्याकडे …

Read More »

पुस्तकातून समाधीकडे…

अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही …

Read More »

मनसेचा फटका कुणाला..?

चार दिवसांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणूकीचे निकाल समोर आल्यावर नुसती राजकीय पक्षांचीच झोप उडालेली नाही, तर आपल्याला राजकीय पंडित समजून वावरणार्‍या अनेकांची भंबेरी उडाली आहे. कारण राज्यात पुन्हा तितक्याच ताकदीने भाजपा शिवसेना युती जिंकण्याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती. त्याहीपेक्षा नुसत्या देखाव्याला भुलून राजकीय आकलन व विश्लेषण करणार्‍यांना; या निकालांनी तोंडघशी पाडलेले …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांनी केली स्वखर्चाने चेंबरची दुरुस्ती

पनवेल : वार्ताहर  : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी रोहिदासवाडा व परिसरातील दुर्दशा झालेल्या गटारे व चेंबरची दुरुस्ती स्वखर्चाने करून दिली. गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील गटारे व चेंबरची अवस्था खराब होती. या संदर्भातील अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी पनवेल महानगरपालिकेतील संबंधित खात्याकडे केल्या होत्या, परंतु याची दखल न घेतल्याने, …

Read More »

तरुणाला बेदम मारहाण

पनवेल : बातमीदार  : अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणार्‍या राकेश हरकुळकर (35) याने गुन्हा मागे घ्यावा, यासाठी त्याला अज्ञात चौकडीने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री कामोठे येथे घडली. या मारहाणीत राकेश गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी अज्ञात चौकडीवर मारहाणीचा गुन्हा दाखल …

Read More »

रिक्षाचालकांचा रस्त्यावर कब्जा

नागरिक, वाहनचालकांची गैरसोय पनवेल : बातमीदार  : पनवेल एसटी स्थानकाबाहेर परिसरात वाहनांची कायम गर्दी असते. अशा प्रचंड गर्दीतही येथील एक मुख्य रस्ता इको आणि सहाआसनी रिक्षाचालकांनी गिळंकृत केला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद झाल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेकडून कारवाई होऊनही पोलिसांचा …

Read More »

देश मोदींच्या पाठिशी

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली आणि  अवघ्या दोन तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याची दारुण स्थिती दुपारपासूनच दिसू लागली. देशभरातील जनतेकरिता देशाची अस्मिता, …

Read More »