पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात पनवेल : प्रतिनिधी – मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळवा यासाठी मनसे तर्फे पनवेल रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी 10.30 वाजता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना मुख्य गेटवरच अडवून ताब्यात घेतले. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय सेवेतील कर्मचार्यांसाठी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ
पनवेल : वार्ताहर – विविध साहित्याने व जीवनावश्यक वस्तूंनी नटलेल्या मिरची गल्लीतील प्रथम अशा पुजारा सुपर मार्केटचा शुभारंभ सोमवारी (दि. 21) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी स्थानिक नगरसेवक राजू सोनी उपस्थित होते. सध्या डी-मार्ट, रिलायन्स फ्रेश, बिग बाझार आदी सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. …
Read More »पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील
कोणतेही असाधारण कार्य करणार्या व्यक्तिमत्वाला असाधारण विचारांचा वारसा असतो. कर्मवीरांच्या बाबतीतही हेच घडले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याला महात्मा फुले, शाहू महाराजांचा वैचारिक वारसा लाभला होता. छत्रपती शिवरायांना लोक रयतेचा राजा म्हणत महात्मा फुले यांनीही रयतेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य केले. कर्मवीरांचे समकालीन फुले, शाहूंचे वारसदार डॉ. बाबासाहेबांनीही रयतेसाठीच कार्य …
Read More »महाराष्ट्राच्या सुपुत्राचे मनोरंजनातून प्रबोधन
रसिकांच्या भेटीला येणार नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटपॅक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त – कामोठे येथील रहिवासी आणि कलाकार श्री वैभव अनंत महाडिक आणि त्यांची टीम येत्या जानेवारी 2021 ला लोकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत, नवीन ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्म, त्याच नाव आहे, नेटपॅक… …
Read More »भाजपच्या सेवा सप्ताहास प्रतिसाद
विचुंबे येथे स्वच्छता मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त – जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकर्यांसाठी देवदूत प्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विचुंबे भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत के. …
Read More »सेवा सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण
खोपोली ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत दि.14 ते 23 सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवारी (दि. 20) गगनगिरीनगर, प्रकाशनगर, दत्त मंदिर, लवजी श्रीराम मंदिर परिसर येथे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, …
Read More »दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना संगीतमय श्रद्धांजली
कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना त्यांनी सुरू केलेल्या संगीत कट्टाच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांना एकत्र घेऊन संगीत कट्टा आणि भजन कट्टा हे कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या स्वरूपात सुरू केले होते. दरम्यान, या संगीत कट्ट्यामधील सहभागी …
Read More »महिलेची रिलायन्स अधिकार्याविरोधात तक्रार
नागोठणे ः प्रतिनिधी – विभागातील शिहू येथील लीलाबाई पाटील यांच्या शेतातून येथील रिलायन्स कंपनीची सांडपाणी वाहून नेण्यासाठीची पाइपलाइन टाकण्यात आली. ती फुटल्यामुळे तिची दुरुस्ती करण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पाटील यांनी या दुरुस्तीला हरकत घेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी द्या व मगच दुरुस्ती करा, असे सांगितले. यावर रिलायन्सच्या एका …
Read More »मच्छीमार करणार सागरी आंदोलन
शासनाचे वेधणार लक्ष; विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा मुरूड ः प्रतिनिधी – कोकणातील मच्छीमारांना हक्काची जेट्टीच मत्स्य विभागाने उपलब्ध करून दिली नाही. संपूर्ण कोकणात हर्णे बंदर व दाभोळची जेट्टी आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पकडलेली मासळी मुंबईला विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होत आहे. यासाठी मुंबईपासून जवळ असणारी आगरदांडा जेट्टी सोयीस्कर असून स्थानिक …
Read More »पनवेलमध्ये 262 नवे पॉझिटिव्ह
चौघांचा मृत्यू; 337 रुग्णांनी केली कोरोनावर यशस्वीपणे मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 19) कोरोनाचे 262 नवीन रुग्ण आढळले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 337 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper