पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील भातपिकांवर कीड आणि किटकांचा झालेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात कृषी कार्यालय यशस्वी झाल्याचा दावा तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केला आहे. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक, कापडे खुर्द, देवळे, वाकण, हळदुळे, दाभिळ येथे पावसाळ्यादरम्यान पडणार्या उघडीपीच्या काळात निळे भुंगेरे प्रकारच्या कीडरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला होता. …
Read More »भाजप पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील
पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाच्या पेण तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पाटील यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या निवडीचे पत्र आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले. अविनाश पाटील हे सक्रिय कार्यकर्ते असून, सामाजिक कामात हिरीरिने सहभागी होत असतात तसेच सुशिक्षित बेरोजगार …
Read More »नेरळमधील टॅक्सीचालकाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळजवळील भडवळ येथील टॅक्सीचालक सचिन पाटील (वय 40) यांनी आर्थिक बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली आहे. पाटील यांनी सोमवारी (दि. 28) सायंकाळी सहाच्या सुमारास गावाच्या बाहेर माळरानावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. नेरळ-माथेरानदरम्यान टॅक्सी वाहतूक करणार्या संघटनेमध्ये स्थानिक तरुण चालक म्हणून प्रवासी पर्यटकांची …
Read More »महाड-मढेघाट-पुणे हा पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा
भाजपचे महेश शिंदे यांची छत्रपती संभाजीराजेंकडे मागणी महाड : प्रतिनिधी – महाड-मढेघाटमार्गे पुणे हा प्रलंबित मार्ग पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा, तसेच महाड-रायगड महामार्गावरील गावांना जोडणार्या अॅप्रोच रोडची लांबी 50 वरून 100 मीटर करावी, अशी विनंती किल्ले रायगड विकास प्राधीकरणचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे …
Read More »महाआघाडीची धडधड
फडणवीस-राऊत यांच्या भेटीमुळे या दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा काही वेगळा डाव शिजत नाही ना, या भीतीने महाविकास आघाडीच्या तंबूत घबराट उडाली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चेचे गुर्हाळ सुरू झाले. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धाव घेतली. महाविकास आघाडीत सारे काही आलबेल आहे ना, याची …
Read More »ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत सीकेटी विद्यालय विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्त – शिक्षक दिनानिमित्त चेतना पब्लिकेशनतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरूच आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेतच, परंतु वेगवेगळया ऑनलाइन स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या …
Read More »करंजा मच्छीमार बंदराचे काम अंतिम टप्प्यात
राज्यातील मच्छीमारांसाठी ठरणार वरदान 25 हजार रोजगार होणार उपलब्ध आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न उरण : प्रतिनिधी – मुंबई येथील असलेल्या ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्यावत, अत्याधुनिक उभारण्यात येत असलेल्या बंदराचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्णत्वास जाणार आहे. पश्चिम किनार्यावरील महत्वाच्या या बंदरात एक …
Read More »स्वच्छता कर्मचार्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर – पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड केअर सेंटरबरोबरच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे काम करणार्या स्वच्छताविषयक कर्मचार्यांना कोविड भत्ता देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांना या आशयाचे पत्र नगरसेविका पाटील यांनी दिले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात …
Read More »पनवेलमध्ये 170 नवे कोरोनाबाधित
चौघांचा मृत्यू; 366 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 26) कोरोनाचे 170 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 98 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 319 रुग्ण बरे …
Read More »स्वच्छ भारत अभियानामध्ये जेएनपीटीचा सहभाग
उरण : वार्ताहर – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मिशनला पाठिंबा देण्यासाठी जेएनपीटीमध्ये ’स्वच्छता पखवाडा’ साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता क्रांतीच्या अभियानामध्ये सहभागी होत जेएनपीटीच्या कर्मचार्यांनी पोर्टला स्वच्छ ठेवण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे व त्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची शपथ घेतली. स्वच्छ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper