Breaking News

Pravin Gaikar

समाजाच्या देणेदाराची भावना सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करते

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे प्रतिपादन माय लाईफ माय योगा, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पनवेल ः प्रतिनिधी – समाजात मोठे होताना आपण समाजाचे देणेदार लागतो ही भावना खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत करते, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रविवारी (दि. 25) येथे केले. …

Read More »

सण साजरे करताना जवानांची आठवण ठेवा

पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन; ‘मन की बात’द्वारे साधला जनतेशी संवाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपण सण साजरे करताना आपले शूर सैनिक देशाच्या सीमेवर तैनात आहेत. भारतमातेच्या सेवेसाठी व सुरक्षेसाठी ते कटिबद्ध आहेत. आपण सण साजरे करीत असताना त्यांची आठवण जरूर ठेवावी. भारतमातेसाठी सीमेवर डोळ्यांत तेल घालून पहारा देणार्‍या जवानांसाठी आपण यंदाच्या …

Read More »

सीबीआयला नो एंट्री

राज्य सरकारने 1989 साली सीबीआयला राज्यात तपास करू देण्यास संपूर्ण मोकळीक दिली होती. ती मोकळीक नव्या आदेशानुसार काढून घेण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी जाहीर केले. काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या टीआरपी घोटाळ्याची पार्श्वभूमी या निर्णयामागे आहे. परंतु यामागे मुंबई पोलिसांचे तपासाचे स्वातंत्र्य आबाधित राखण्याची भूमिका आहे की कुठेतरी …

Read More »

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना मिळणार नवी मुंबई पालिकेच्या कामांची कंत्राटे

आमदार मंदा म्हात्रे यांना यश नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना आमदार मंदा म्हात्रे यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. स्थानिकांना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराला दिलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची कामे रद्द करण्यात आले होते. या कामांचे कंत्राट स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देणेबाबत तसेच साफसफाईच्या 96 कामांचे देण्यात …

Read More »

नवघर ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचे उपोषण

जि.प. शाळेची नवीन इमारत बांधण्याची मागणी उरण : वार्ताहर – नवघर जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिली ते सातवीपर्यंत सुमारे 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहा वर्षांपूर्वी शाळेची कौलारू जुनी, जीर्ण झालेली इमारत धोकादायक झाली आहे. नवघर जिल्हापरिषद शाळेची दुरवस्था झालेली असल्याने शाळेची नवीन इमारत बांधण्याकरिता नवघर ग्रामस्थ तयार असताना नवघर …

Read More »

कर्जत तालुक्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान

परतीचा पाऊस थांबत नसल्याने शेतकरी हवालदिल कर्जत : बातमीदार – परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. हा अवकाळी पाऊस परत जाण्याचे नाव घेत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. मुसळधार पर्जन्यवृष्टी होणारा कर्जत तालुका भाताच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लहान-मोठी जमीन बाळगणार्‍या प्रत्येक शेतकर्‍याचे भात हे प्रमुख पीक आहे. …

Read More »

विरोधी पक्षनेते शेताच्या बांधावर

प्रवीण दरेकर यांनी केली माणगावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माणगाव : प्रतिनिधी – परतीच्या पावसाने माणगाव तालुक्यातील शेतपिकांचे फारमोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी शेतांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली व बाधीत शेतकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, नुकसानग्रस्त भागातील पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, अशा …

Read More »

महिला सुरक्षा कायदे कडक करा

मुरूड भाजप महिला मोर्चातर्फे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी – महिला सुरक्षितेबाबतचे कायदे अधिक कडक करून त्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मुरूड तालुका भाजप महिला मोर्चा तर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदन करण्यात आली. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी हे निवेदन स्वीकारले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर …

Read More »

एकमेव दिलासा मोदीच

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही म्हण खरी भासावी असे राज्य सरकारचे आजवरचे वर्तन राहिले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळी शेतकर्‍यांच्या बांधावर धावली. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा जाहीर करताक्षणी सत्तेतील महाबिघाडी सरकारचे तालेवार नेते खडबडून जागे झाले आणि लगोलग शेतकर्‍यांच्या बांधावर धावले. परतीच्या …

Read More »

असा रचला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या साम्राज्याचा पाया

भारतातील सर्वांत मोठी म्हणजे 15 लाख कोटी रुपये इतके विक्रमी भांडवल असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा इतिहास रोचक आहे. रिलायन्स कंपनीच्या सुरुवातीच्या वर्षात झालेली उभारणी ही अशी होती… आज आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण हे सर्वांनाच माहीत असेल. आज आपण त्यांच्या कंपन्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी या त्यांच्या वारसाबाबत काही रोचक बाबी जाणून घेतल्याशिवाय …

Read More »