दीर्घकालीन गुंतवणूक की ट्रेडिंग हा शेअर बाजारात नव्याने व्यवहार करणार्यांच्या दृष्टीने नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळे ट्रेडिंग करताना आपली मानसिकता कशी आहे आणि आपण किती जोखीम घेण्यास तयार आहोत हे फार महत्त्वाचे आहे. त्यातील ट्रेडिंगविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात. एकूणच शेअर बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता एक वर्ग समाधानी आहे व एक …
Read More »भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!
भारतीय शेअर बाजारात सर्वांत मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव आहे आणि त्यांच्या शेअर्सचे मूल्य सध्या 14 हजार कोटी रुपये इतके प्रचंड आहे. या घटनेकडे आपण कसे पाहणार आहोत? भांडवल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना संपत्तीत वेगाने वाढ करणे शक्य होत आहे, पण मग याची दखल आपण कशी घेणार …
Read More »लढाईत एक पाऊल पुढे
दहा महिन्यांत मंजुरीपर्यंत पोहोचणारी फायझरची लस आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आली असून तिचे साठ्याचे निकष हा अनेक विकसनशील देशांसाठी मोठा अडथळा ठरतो आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानात ठेवणे आवश्यक असून भारतासारख्या देशातही अशा सुविधा उपलब्ध नाहीत. देशाच्या कानाकोपर्यात लस पोहोचवणे आवश्यक असल्याने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांच्या लसीकरिता …
Read More »संकुचितपणाला जागा नाही
जगभरात आजच्या घडीला अनेक कोरोना प्रतिबंधक लसी चाचण्यांच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील या आघाडीवरील प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच घेतला. आपल्या 135 कोटी लोकसंख्येतील प्रत्येकापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहचवणे हे जसे आव्हान आहे, तसेच जागतिकीकरणामुळे जगभरातीलही प्रत्येकापर्यंत ती पोहचवणे तितकेच आवश्यक आहे. या लसींच्या संदर्भात निव्वळ पैशाच्या …
Read More »अनधिकृतपणे पार्क केले जाणारे गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्याची मागणी
कळंबोली : प्रतिनिधी – रहिवासी क्षेत्रात अनधिकृतरीत्या पार्क करण्यात येणार्या गॅस सिलिंडरचे ट्रक हटविण्यासंदर्भात भाजप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी खारघरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच खारघरच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणीवजा तक्रार केली आहे. नगरसेविका पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या …
Read More »भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा
उरण : रामप्रहर वृत्त – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उरण व्यापारी सेलच्या संयोजकपदी हितेश शहा यांची निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याचे नियुक्तिपत्र उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी दिले. या वेळी आमदार महेश बालदी, जिल्हा …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाणजे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ
उरण : वार्ताहर – पाणजे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सरपंच करिष्मा भोईर यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी बंदराकडे सातत्याने पाठपुरावा केला. जेएनपीटीने आपल्या सीएसआर फंडातून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. तालुक्यातील मे. सी. जी. एस. कन्स्ट्रक्शन या कंपनीला जलवाहिनीच्या कामाचा ठेका दिला असून या जलवाहिनीच्या …
Read More »जमिनीच्या वादातून हाणामारी
आणखी एका आरोपीस अटक कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका शेतकर्याला गंभीर दुखापत करून फरार झालेल्या लोणावळा येथील आरोपीला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे, तर कर्जतमधील मुद्रे विभागात राहणार्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत …
Read More »रायगडच्या सुकन्येचा बोलबाला
बनविले भारतातील पहिले ऑटोमेशन अॅप्लिकेशन पाली ः प्रतिनिधी – डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन क्षेत्रात आतापर्यंत पाश्चात्य कंपन्यांची मक्तेदारी होती. अनेक दिग्गज कंपन्या आपले ऑटोमेशन भारतात महागड्या भावाने विकत, पण आता या शर्यतीत पहिली संपूर्ण भारतीय कंपनी पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातील विहिघर येथील 27 वर्षीय पूजा हरड-म्हात्रे या …
Read More »काशिदच्या समुद्रात बुडवून इसमाचा खून
मुरूड ः प्रतिनिधी – उसनवारी दिलेली रक्कम मागितल्याचा राग धरून रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा. कामरगाव, जि. अहमदनगर) यास सहा जणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशिद येथील समुद्रात बुडवून त्याचा खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 नोव्हेंबरला मुरूड पोलीस ठाणे येथे गु. र. …
Read More »