Breaking News

Monthly Archives: February 2019

सोनारी ग्रामपंचायतीवर भाजप-शिवसेना युतीचा झेंडा

जेएनपीटी, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महेश कडू भरघोस 246 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना 978 मते मिळाली; तर त्यांच्या प्रतिस्पर्धी  असणार्‍या महाआघाडीच्या उमेदवार सुजाता दिनेश कडू यांना 732 मते मिळाली. पूनम कडू यांच्या विजयानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष …

Read More »

खूशखबर! यंदा मान्सून उत्तम; दुष्काळाची शक्यता नाही

नवी दिल्ली : देशातील शेतकर्‍यांसाठी खूशखबर आहे. गेल्या वर्षी मान्सूनने ओढ दिल्याने यंदा राज्यासह देशात दुष्काळाचे सावट असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, परंतु यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आहे. 2019-20साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना ‘स्कायमेट’ने यावर्षी 96 …

Read More »

नोकियाचा नवा स्मार्टफोन

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला सुरुवात झालीय. जगभरातील स्मार्टफोन मेकर कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात… अनेक कंपन्या आपले नवनवीन अविष्कार या कार्यक्रमात लॉन्च करतात. या वर्षी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये 5जी स्मार्टफोन, फोल्डेबल स्मार्टफोनसहीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. या कार्यक्रमात नोकियानं आपला मोस्ट अवेटेड नोकिया 9 प्युअरव्ह्यू हा स्मार्टफोन …

Read More »

शेतकर्यांना उत्पन्नाची हमी देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना

शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावणे आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भारताचा विकास साधने हे सरकारचे उद्दिष्ट आहे, तसेच शेतकर्‍यांचे हित जोपासण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठीच शासन शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेताना दिसते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, कृषख मालाच्या हमीभावात दीडपटीने वाढ, जलयुक्त शिवार, सिंचन सुविधांची निर्मिती, सिंचनाच्या …

Read More »

लेडी गागा

‘अ स्टार इज बॉर्न’ चित्रपटातील ‘शॅलो’ या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्करचा ‘बेस्ट ओरिजनल साँग’साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑस्करबरोबरच हॉलीवूडमध्ये मानाचे समजले जाणारे ग्रॅमी, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब हे पुरस्कारही यंदा तिनं पटकावले आहेत. त्यामुळे एकाच वर्षात हॉलीवूडमधील सर्वच मानाचे पुरस्कार जिंकणारी ती पहिली पार्श्वगायिका ठरली आहे. ‘अ स्टार …

Read More »

गावात मानसं र्हायलीत कुठं?

ग्रामीण भागातील 50 टक्के घरं कुलूपबंद गड्या आपला गाव बरा असं म्हणणारी पिढी आता दुर्मिळ होऊन बसली आहे. पोटासाठी गाव सोडून गेलेले गावाकडे येण्यास तयार नाहीत. तरुणांची मोठी फौज शहराकडे गेली आणि गावात उरले ते फक्त वयोवृद्ध. या स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील 50 टक्केहून अधिक घरांना कुलपे लागली आहेत. एकेकाळी गजबजलेली …

Read More »

घराचे स्वप्न आवाक्यात

मुंबई शहरातच नव्हे तर ठाण्यापासून थेट बदलापूरपर्यंत सगळीकडेच अशा अडून राहिलेेल्या प्रकल्पांची व ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांची संख्या सध्या मोठी आहे. आता जीएसटी दरात तब्बल सात टक्क्यांची मोठी घट झाल्याने ग्राहक या घरांच्या खरेदीकडे वळतील अशी आशा जागी होऊन विकसकांवरील ताण काहीसा दूर झाला आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणार्‍या मध्यमवर्गीयांना …

Read More »

वाहन नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी

पेण : प्रतिनिधी राज्य शासनाच्या आदेशानुसार आता 1 मार्चपासून ऑटो रिक्षासह सर्व परिवहन संवर्गातील वाहनधारकांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वाहनधारकांनीwww.parivahan.gov.in या प्रणालीवर जाऊन ऑनलाईन पेमेंटद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क भरावे व निर्धारित दिवशी निर्धारित वेळी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी खटला विभागातील ना हरकत शेरा घेऊन वाहन …

Read More »

वणवे रोखण्याची जबाबदारी महत्वाची -अभिनेत्री शुभांगी गोखले

कर्जत : बातमीदार वणवे लागून जंगलातील वनसंपदा नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी सामाजिक भान राखत सगुणा वनसंवर्धन समिती वणवे रोखण्याची जबाबदारी काही प्रमाणात पार पाडत आहे.  अशी जबाबदारी समाजातील सर्वांनी उचलायला हवी, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी येथे व्यक्त केले.  सगुणा रुरल फाऊंडेशन व वनविभाग यांच्या …

Read More »

खालापुरातील वृक्षदूत रामदास काईनकर याचा वृक्ष जगवण्यासाठी धडपडीतून नवा प्रयोग

खोपोली : प्रतिनिधी पावसाळ्यात सर्वत्र वृक्षारोपणाची मोहीम राबवून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते, मात्र त्यानंतर वृक्ष संगोपनाबाबत उदासीनता दिसून येते. खालापूर तालुक्यातील वावंढळवाडी गावातील तरुण रामदास कमलाकर काईनकर याची वृक्ष जगविण्याची धडपड वाखाणण्याजोगी आहे. रामदास काईनकर मातीशी नाळ जुळलेला तरुण. तो वीटभट्टी व्यावसायिक आहे, म्हणून मातीशीच नाही, तर पर्यावरणाप्रतिही …

Read More »