Breaking News

Monthly Archives: February 2019

कर्जतमध्ये भगवा फडकला

राष्ट्रवादी, शेकापला तडाखा; आठपैकी थेट सरपंचपदावर सेनेचे सहा उमेदवार विजयी कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 25) झालेल्या मतमोजणीत आठपैकी सहा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी आणि शेकापला प्रत्येकी एक सरपंचपद मिळाले आहे. तालुक्यातील ममदापूर, चिंचवली, …

Read More »

भारतीय महिलांनी इंग्लंडला नमवले

मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिला संघाने सोमवारी दुसर्‍या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने (63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची …

Read More »

पराभवानंतरही भारताच्या विक्रमांची सप्तपदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी या लढतीत त्यांनी तब्बल सात विक्रम रचले. 1. भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात तीन विकेट्स पटकावले. या तीन बळींसह त्याने ट्वेन्टी-20 कारकिर्दीमध्ये 51 विकेट्स पूर्ण केले. …

Read More »

टीम इंडियाकडून निषेध अन् श्रद्धांजली

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात काळ्या फिती बांधून खेळ केला, तसेच मैदानावर मौन पळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यानंतर भारताने …

Read More »

अफगाणिस्तानचा आयर्लंडला व्हाईटवॉश

डेहराडून : वृत्तसंस्था भारतीय संघाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याच वेळी डेहरादून येथे सुरू असलेल्या टी-20त अफगाणिस्तान संघाने तिसर्‍या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगानिस्तानच्या विजयात फिरकी गोलंदाज खान चमकला. अफगाणिस्तानने मोहम्मद नबीच्या 36 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर …

Read More »

भारतीय संघ हरला, पण बुमराने पराक्रम गाजवला!

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तरी बुमराने एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर. अश्विन याच्यानंतर टी-20मध्ये बळींचे अर्धशतक करणारा तो …

Read More »

धोनीची संथ खेळी

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 …

Read More »

भारतीय रेल्वे अजिंक्य

पं. दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा हिसार : वृत्तसंस्था हरियाणातील हिसार येथे झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय रेल्वेने सेनादलाला 31-27 असे पराभूत करीत विजेतेपदाचा चषक व रोख एक कोटी रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या …

Read More »

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीचे अपहरण

पंढरपूर ः प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून बारावीतील मुलीचे अपहरण करणार्‍या पाज जणांना अटक करण्यात आली आहे. अपहरण करणार्‍यांपैकी दोन जण हे तरुणीचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी सुधाकर साळुंखे या तरुणीच्या आत्येभाऊला मुलीसोबत लग्न करायचे होते. त्यामुळे त्याने अपहरण केले असल्याची बाब समोर आली आहे.  बारावीचा पेपर दिल्यानंतर केंद्रावरून ही …

Read More »

सैनिकांसाठी देणगीच्या अटीवर आरोपींना जामीन

तेलंगणा ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफचे सैनिक शहीद झाले. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशातील नागरिकांबरोबरच परदेशामधील भारतीयही मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या परीने शक्य असेच तशी मदत सैनिक वेल्फेअर फंडला करताना दिसत आहेत. अशातच तेलंगणा उच्च न्यायलयाने फसवणुकीच्या …

Read More »