नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा रंगली आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी नुकताच लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टवरून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथून ते निवडणुकीस उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. …
Read More »Monthly Archives: February 2019
पोलीस भरतीसाठी काश्मिरी तरुणांची गर्दी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती बदलू लागल्याचं चित्र आहे. बारामुल्ला येथे नुकतीच भारतीय लष्कराने 111 जागांसाठी केलेल्या भरतीला काश्मिरी तरुणांनी याला चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता स्थानिक पोलीस भरतीसाठी तरुणांनी गर्दी केल्याचं चित्र दिसलं. देशासाठी काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने अनेक तरुण या पोलीस भरतीमध्ये सहभागी झाले आहेत. …
Read More »दुसरी एसी लोकल लवकरच
मुंबई ः प्रतिनिधी पश्चिम रेल्वेचे प्रवासी ज्या लोकलची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशी बहुप्रतिक्षित दुसरी एसी लोकल या आठवड्यात मुंबईत दाखल होत आहे. लवकरच या लोकलची चाचणीही घेण्यात येणार आहे. ही लोकल चैन्नईच्या कारखान्यातून निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील उपनगरीय मार्गावर या लोकलची चाचणी घेतल्यानंतर रेल्वे सुरक्षा विभागाच्या आयुक्तांची परवानगी …
Read More »मोदींनाच मतदान करणार; सफाई कर्मचार्यांचा निर्धार
प्रयागराज ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमात स्नान केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर कुंभमेळ्यात स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरले. यावेळी मोदींनी सफाई कर्मचार्यांचे पाय धुवून त्यांचा सत्कारही केला. कुंभमेळ्यासाठी दरदिवशी लाखो भाविक येतात. असं असतानाही येथे स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली …
Read More »पुलवामा हल्ल्यामागे पाकच; ‘एनआयए’कडे कटाचे भक्कम पुरावे
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. आदिल दार असे आत्मघातकी हल्ला चढविणार्या अतिरेक्याचे नाव असून तो मार्च 2018मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. एनआयए लवकरच या संपूर्ण कटाचा उलगडा करेल. हाती लागलेल्या पुराव्यांवरून जैश-ए-मोहम्मदचे चार ते पाच …
Read More »कागदी पिशव्या निर्मितीचे महिलांना प्रशिक्षण
कामोठे : रामप्रहर वृत्त राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बुद्धविहारात दृष्टी फाऊंडेशन आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका विद्या गायकवाड यांच्या वतीने महिलांकरिता कागदी पिशव्या निर्मिती उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला. प्रारंभी गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर …
Read More »वाढत्या प्रदूषणामुळे भाजीपाला, मासेमारी धोक्यात
पनवेल : वार्ताहर तळोजा एमआयडीसी परिसरात होत असलेल्या प्रदूषणामुळे भाजीपाला शेती व मासेमारी व्यवसाय धोक्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिकांची परवड होत आहे. तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांचे सांडपाणी रात्रीच्या वेळी कासाडी नदीत सोडण्यात येत असल्यामुळे ही नदी दूषित झाली आहे. त्याचा परिणाम भाजीपाला शेतीवर व मासेमारी व्यवसायावर प्रामुख्याने झालेला आहे. परिणामी भाजीपाला …
Read More »पळस्पे येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
पनवेल : प्रतिनिधी अमरदिप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या पळस्पे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात नुकताच विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमास बुद्धिबळ राष्ट्रीय पंच मंगला बिराजदार, सहआयुक्त शंकर बिराजदार, प्रा. फातिमा मुझावर, अमरदीप संस्थेचे अध्यक्ष नासीर खान, मुख्याध्यपिका व्ही. एस. वेटम, ‘कफ’चे सदस्य राजकुमार ताकमोगे, ललिता गोविंद, अस्लम …
Read More »गाढी नदीच्या कडेला मृतदेह आढळला
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील गाढी नदीच्या कडेला टी-पॉईंट ते कळंबोली सर्कल हायवे रोडवर चालू असलेल्या ब्रिजच्या कामाठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पनवेल शहर पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. मृत इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 असून, केस सर्वसाधारण, एक डोळा अर्धवट रानटी जनावराने खाल्लेला आहे. त्याच्या अंगात …
Read More »पनवेल स्टेशनजवळील इमारतीत संशयास्पद हालचाली
पनवेल : प्रतिनिधी पुलवामातील दहशतवादी हल्ला, आपटा येथे आढळलेला बॉम्ब यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल रेल्वेस्थानकाजवळील एका इमारतीत इसमाच्या संशयास्पद हालचाली शनिवारी (दि. 23) सकाळी 9.30 वाजता दिसल्या, मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. पनवेल रेल्वेस्थानकाजवळील पूर्व बाजूकडील (नवीन पनवेल) पदपथ नेहमीप्रमाणे गजबजलेला. प्रत्येक जण लोकल पकडण्याच्या घाईत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper