पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. आपला निधी कोठे वापरता येतो याबाबतचे शेकापच्या नगरसेविकेचे अज्ञान यानिमित्ताने उघड झाले असल्याचे भाजपचे प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी म्हटले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामाचा शुभारंभ …
Read More »Monthly Archives: February 2019
खोपोलीत मराठा समाज भवन
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन खोपोली : प्रतिनिधी नाईक मराठा मंडळाच्या नेतृत्वाखाली व लोकवर्गणीतून खोपोलीत अडीच कोटींचा प्रस्तावित खर्च असलेले भव्य मराठा भवन साकारत असून, त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि. 20) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. मराठा भवन पुढील एक वर्षात निर्माण करण्याचा मंडळाचा संकल्प असून, त्यासाठी सर्व …
Read More »खारघर-बेलापूर सागरी मार्ग साकारणार
सिडको करणार निर्मिती नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासाच्या उत्तम सोयी-सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी सिडको महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला खारघर-बेलापूर सागरी मार्ग यातीलच पुढचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अंदाजे 272.64 कोटी रुपये खर्च करून हा 9.5 किमी लांबीचा सागरी मार्ग विकसित करण्यात येत …
Read More »आपट्यात एसटी बसमध्ये बॉम्ब
रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कर्जतहून आलेली बस बुधवारी (दि. 20) रात्री आपट्यात येऊन थांबली असताना कंडक्टरच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने व वाहकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर रसायनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन …
Read More »पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार असून, नव्या स्वरूपातील आकर्षक व सुंदर इमारत लवकरच पाहायला मिळेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी गुरुवारी (दि. 21) दिली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात झाली. या सभेस सभागृह नेते परेश …
Read More »उरणमधील नवघर, कुंडेगावात शिरले उधाणाचे पाणी
जेएनपीटी : प्रतिनिधी समुद्राच्या भरतीचे खारे पाणी उरण तालुक्यातील कुंडेगाव, नवघर, फुंडे, भेंडखळ गावांतील अनेक घरात शिरल्याची घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली. महसूल अधिकार्यांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या …
Read More »पाकिस्तानात जाणारे पाणी रोखणार ः ना. नितीन गडकरी
नवी दिल्ली : पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. पाकिस्तानात जाणारे भारतातील व्यास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे …
Read More »557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला निवडणूक
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते …
Read More »कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी
अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणार्या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करून तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी …
Read More »उमंग संस्थेला सोलर सिस्टीम भेट
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथे वर्ल्ड चिल्ड्रेन वेल्फेअर ट्रस्टची उमंग ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडून गेल्या 10 वर्षांपासून मूकबधिर व अनाथांचा सांभाळ करून त्यांना सक्षम करण्यासाठी शिकवण दिली जाते. संस्थेचे विश्वस्त कृष्णन रामानुजम यांच्या प्रयत्नाने व एल्कॅम साऊथ आशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने उमंग …
Read More »