चंद्रकांत पाटील यांचा घणाघात; घराणेशाही नव्या पिढीला अमान्य कोल्हापूर : प्रतिनिधी गेल्या 25 वर्षांत 200-250 घराण्यांनी महाराष्ट्र लुटला आहे. साखर कारखाने मोडून खाल्ले आहेत. त्यांची चौकशी करणार असल्याचा घणाघात महसूलमंत्री आणि भाजप प्रदेध्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 28) येथे केला. माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते …
Read More »Monthly Archives: July 2019
मरीन जोसेफच्या यशाची गाथा
भारतीय प्रशासनातील सेवेतून खूप मोठे काम करता येते. प्रशासकीय सेवेतून आपल्याला समाजाची सेवा करता येते, उत्तम जीवन जगता येईल, असा पगार व सुविधा मिळतात, मान-सन्मान आणि प्रसिध्दी आपोआप येते. शिवाय निवृत्तीनंतरही भविष्याची चिंता उरत नाही. हे सारे तर आहेच शिवाय खूप काही वेगळे आणि मोठे काम करता येऊ शकते. अनेक …
Read More »फक्त तारीख बदलली…परिस्थिती तीच
26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टी होऊन माथेरानमध्ये निसर्गाचे व येथील लोकांचे खूप नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती 14 वर्षांनंतर होते की काय अशी भीती येथील स्थानिक नागरिकांना वाटू लागली होती.14 वर्षांनंतर पुन्हा 2019च्या 26 जुलैला अतिवृष्टी सुरू झाली व नागरिक भीतीच्या सावटाखाली होते. जसजसा पाऊस वाढत होता तसतशा जुन्या आठवणी …
Read More »जलसाक्षरतेची गरज
गेल्या वर्षी नीती आयोगाच्या अहवालानुसार 600 दशलक्षपेक्षा जादा लोक उच्च टोकाच्या पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे गेले असून दिल्ली, हैदराबाद, मंगळूर आणि चेन्नईसारख्या महानगरात आणखी एका वर्षात भूजल गायब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणात मुसळधार पाऊस कोसळतो पण हे पाणी समुद्राला जाऊन मिळते. वाहून जाणार्या या पाण्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत …
Read More »आशिष कुमारला सुवर्ण; भारताची आठ पदकांची कमाई
बँकॉक ः वृत्तसंस्था आशियाई अजिंक्यपद रौप्यपदक विजेत्या आशिष कुमारने शनिवारी (दि. 27) पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे बँकॉक येथे झालेल्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताने आठ पदकांची कमाई केली. जगातील 37 देशांच्या बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताने वर्चस्वपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांची …
Read More »अल्टिमेट खो-खो लीग लांबणीवर!
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे अल्टिमेट खो-खो लीगचा पहिला हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आता खो-खो लीग वर्षाअखेरीस किंवा पुढील वर्षीच्या प्रारंभी सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. गोवा येथे होणार्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गेले दोन मुहूर्त मिळाले नव्हते; परंतु यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या …
Read More »जपान ओपन : साईप्रणीतचे आव्हान अखेर संपुष्टात
टोकियो : वृत्तसंस्था भारताच्या बी. साईप्रणीतला जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अग्रमानांकित जपानच्या केंतो मोमोताने बी. साईप्रणीतचे आव्हान 21-18, 21-12 असे परतवून लावले. ही लढत 45 मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत केंतो अग्रस्थानी असून, …
Read More »यू मुंबाची घरच्या मैदानावर विजयी सलामी ; पुणेरी पलटनवर 33-23 मात
मुंबई ः प्रतिनिधी यू मुंबाने होम लेगमध्ये पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. यू मुंबाने पुणेरी पलटनवर 33-23 अशी सहज बाजी मारली. दुसर्या सत्रात दोन लोण खाल्ल्यानंतर पुण्याने पराभव मान्य केला. सुरिंदर सिंग आणि फझल अत्राचली यांच्या पकडींनी पहिले सत्र गाजविले. सुरुवातीच्या काही मिनिटांत 2-5 अशा पिछाडीवर पडलेल्या यू मुंबाने नंतर …
Read More »कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ’असाही’ एक विक्रम!
इंग्लंड ः वृत्तसंस्था इंग्लंड आणि आयर्लंडदरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ 85 धावांत, तर आयर्लंडचा संघ 38 धावांत बाद होण्याशिवाय आणखी एक अद्भुत विक्रम घडला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्यांदाच हा विक्रम घडला आहे आणि त्याहून विशेष म्हणजे 1999पर्यंत कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम …
Read More »नागोठण्यातील पूर ओसरला
28 तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत नागोठणे : प्रतिनिधी शहराच्या विविध भागात शनिवारी मध्यरात्रीनंतर भरलेले पुराचे पाणी तब्बल 30 तासाने म्हणजेच रविवारी सकाळी 9 वाजता पूर्णपणे ओसरून जनजीवन सुरळीत झाले आहे, मात्र शनिवारी सकाळच्या दरम्यान पुराचे पाणी वाढत आहे, हे निदर्शनास आल्यानंतर सकाळी 8 वाजता येथील विद्युत वितरण कंपनीकडून शहराचा विद्युत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper