भिकारी म्हटल्यावर एक चिंध्या नेसलेली, अंगावर मळाची पुटं चढलेली, अंगाला वास मारणारी, अपंगत्व असेल तर ते मिरवणारी, राठ वाढलेल्या केसांच्या जटा मिरवणारी, ओंगळवाणी अशी स्त्री वा पुरुष असलेली व्यक्ती चटकन नजरेसमोर उभी राहाते आणि मग आपल्याही नकळत आपलेच अंग चोरले जाते. भिकारी आपल्या जवळपासही फिरकू नये अशी आपली इच्छा असते. …
Read More »Monthly Archives: July 2019
हिमा दास : बावनकशी सोने
महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणार्या भारताची प्रमुख शक्ती म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. नव्या पिढीमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे. आज असंख्य तरुण-तरुणी विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करून स्वतःसह आपल्या देशाचा नावलौकिक वाढविताना दिसून येते. यामध्ये आता युवा धावपटू हिमा दासचे नाव समाविष्ट झाले आहे. हिमाने आपल्या अतुलनीय कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘उडनपरी’, …
Read More »पनवेलजवळील वेअरहाऊसमधून 1320 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पळस्पे येथील एका वेअरहाऊसमधून 130 किलोंचे आणि तब्बल 1320 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा उरण येथील जेएनपीटी येथे पाठवण्यात आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून …
Read More »पिचड पिता-पुत्रांचा राष्ट्रवादीला राम राम
अकोला : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा शनिवारी (दि. 27) केली. अकोले येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. देशात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पनवेलमध्ये पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल, नवीन पनवेलमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांना धीर दिला. पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गाढी नदीचे पात्र ओसंडून वाहू लागले. गाढी नदीने धोक्याची पातळी …
Read More »भिंगारवाडी बसथांब्याजवळ पाणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील भिंगारवाडी बस थांब्याजवळ चार फूट खोल पाणी साचले होते. पावसाचा जोर कायम असल्याने हे पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक प्रवाशांनी बाहेर पडणे टाळले. पावसाचा जोर वाढत असताना शनिवारी (दि. 27) बस बंद पडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. या वेळी भाजपचे पळस्पे युवा मोर्चा …
Read More »पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांसाठी पनवेल येथे जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. अलिबाग जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले. …
Read More »चारचाकी गाडी जळाली
पनवेल ः नवीन पनवेल ते खांदा कॉलनी येथील उड्डाण पुलावर एका चारचाकी गाडीला आग लागल्याने या आगीत गाडी जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ही आग लक्षात आल्यानंतर समोरच्या इमारतीत राहणार्या राहुल भीमराव पवार या युवकाने दूरध्वनीवरून अग्निशमन दलाला दिली. खांदा कॉलनीच्या दिशेने जाणारी वेगनआर गाडी …
Read More »अडीच लाखांची फसवणूक
पनवेल : ट्रान्स्पोर्टची बिले काढून त्याची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता स्वतःच्या खात्यात भरून दोघा जणांनी अडीच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोली येथे घडला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्णानंद जनार्दन कोळी (वय 38) यांचा ऋषीप्रसाद ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असून बीमा कॉम्प्लेक्स स्टील मार्केट कळंबोली येथे कार्यालय आहे. त्यांनी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी
पनवेल ः शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.
Read More »