Breaking News

Monthly Archives: July 2019

दहशतवादी हल्ल्याची भीती; काश्मीरमध्ये सैन्य वाढविले

नवी दिल्ली ः पाकिस्तानकडून पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीर खोर्‍यात लपलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लष्कराच्या 100 अतिरिक्त तुकड्या काश्मीर खोर्‍यात तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने …

Read More »

दहशतवादाविरोधात सरकारची मोठी कारवाई?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्याचे समजते. त्यामुळे केंद्र सरकारने काश्मीर खोर्‍यात लष्करी जवानांच्या 100 तुकड्या तैनात केल्या आहेत. दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी सरकारकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, …

Read More »

जीओ केबलचे काम अर्धवट; नागरिकांना त्रास

सुकापूर ः रामप्रहर वृत्त  – सुकापूरमध्ये जीओच्या लाईन टाकण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण अवस्थेत असलेल्या या कामामुळे वाहनचालक, पादचार्‍यांना त्रास होत आहे. भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी ग्रामपंचायतीने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जीओची केबल टाकण्याचे …

Read More »

भुशी डॅमवर पर्यटकांना नो एण्ट्री

लोणावळा : प्रतिनिधी सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर सकाळी काहिसा कमी झाल्याने शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले भुशी धरण रविवारी सकाळपासून पर्यटकांकरिता खुले करण्यात आले होते, मात्र दुपारी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणावर पर्यटकांचे जाणे बंद करण्यात आले, तसेच धरणावर लोणावळा शहर पोलिसांनी मोठा …

Read More »

डीव्हीसी स्पोर्ट्स शॉपचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त  – पनवेल, वाशी, बेलापूर, तसेच नवी मुंबईतील इतर शहरांच्या जोडीने उलवे नोड परिसर देखील विकसित होत आहे. यापूर्वी उलवेच्या नागरिकांना सर्वच सुविधांसाठी इतर ठिकाणी पायपीट करावी लागत होती, परंतु झपाट्याने होणार्‍या विकासामुळे उलव्यात आता अत्याधुनिक सोयीसुविधा येत आहेत. या ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अद्ययावत रामशेठ ठाकूर …

Read More »

अतिवृष्टीमुळे अष्टमीत घर कोसळले

रोहे ः प्रतिनिधी शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रोहा अष्टमी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे अष्टमी येथील महिलेचे कौलारू घर शनिवारी (दि. 27) रात्री कोसळले. अष्टमी येथे शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडत होता. कुंडलिका नदीला पूर आला होता. यादरम्यान रात्री अष्टमी येथील मराठा आळीमधील …

Read More »

सेक्टर 13मधील बंद पंप सुरू

नगरसेविका वृषाली वाघमारे यांची तत्परता नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्त  – नवीन पनवेल सेक्टर 13 मध्ये शनिवारी (दि. 27) पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या वेळी सिडकोचे चारही पंप बंद अवस्थेत होते. प्रभागाच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे तेथे गेल्या असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग पुन्हा लांबणीवर गेला आहे. आता 30 जुलैचा मुहूर्त 8 ते 9 ऑगस्टवर जाणार आहे. कर्नाटकचे कृत्रिम पावसाचे प्रयोग तीन आठवड्यांपूर्वीच सुरू झाले आहेत, मात्र महाराष्ट्रातील मुहूर्त चुकणार आहे. कर्नाटकचे विमान आले असून महाराष्ट्रातील विमान 2 किंवा 3 तारखेला पोहोचणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक …

Read More »

माथेरान घाट, कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळली

कर्जत : बातमीदार संततधार पावसाने गेले दोन दिवस कर्जत तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी (दि. 28) सलग तिसर्‍या दिवशीही नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे रविवारी सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्य मार्गावरील एक मार्गिका बंद होती. कर्जत तालुक्यात 24 तासांत सुमारे 400 मिली …

Read More »

पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा

यंदा जून महिना संपत आला तरी पाऊस न आल्याने (विश्वकप स्पर्धेसाठी साहेबाच्या देशात गेला होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.) पाणीटंचाई आणि उन्हाळ्यामुळे हवालदिल झाल्यावर सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली होती. पावसाला बोलावण्यासाठी या वेळी अनेकांनी आपल्या लहानपणीचे येरे येरे पावसा तुला देतो पैसा, …

Read More »