Breaking News

Monthly Archives: July 2019

काळुंद्रे जि. प. शाळेत येथे वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील काळुंद्रे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधील शिक्षकांची कायमस्वरूपी नेमणूक

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. शिक्षकांच्या मेहतीमुळे शाळेस अनेक सुयश मिळत आहे. शिक्षकांची मेहनत पाहता त्यांना नोकरीस कायमस्वरूपी रुजू करण्यात आलं आहे. त्यासंदर्भातील पत्र संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी शिक्षकांना देण्यात आले. शिक्षक हा …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीचे गणपती

पनवेल : वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलमार्फत शाडूच्या मातीचे गणपती बनवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कार्यशाळा वि. खं. विद्यालयात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. ठाकूर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत 180 विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन विद्यार्थी मिळून एक गणपती बनवायचा असे बियाणेयुक्त …

Read More »

कळंबोलीत महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर नवी मुंबईतील आम्ही उद्योगिनी आणि नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 2 ते 4 दरम्यान कळंबोली सेक्टर-5 ई येथील सिडकोच्या मनस्वी स्त्री संसाधन केंद्रात व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक शिष्टाचार या विषयावर उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना

पनवेल : वार्ताहर पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय पनवेल यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागातील 15 विद्यार्थी  मिळून रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. खेडोपाडी जाऊन …

Read More »

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप

उलवे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी पनवेल व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि जनशिक्षण संस्था रायगडच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होतं. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना बुधवारी (दि. 24) प्रमाणपत्र वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिला …

Read More »

कळंबोली : संजय दोडके यांना भाजप कळंबोली शहर सरचिटणीस, तसेच सरदार गगनसिंग बन्देशा यांना भाजप वाहतूक सेल कळंबोली शहर अध्यक्षपद देण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार राजे, कलंबोली शहर अध्यक्ष रवीशेठ पाटील, वाहतूक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजितसिंग आनंद, …

Read More »

कृतज्ञ राहिलात तर सुख-समाधान लाभेल -प्रल्हाद पै

कडाव ः वार्ताहर आपल्याला प्रत्येकात व प्रत्येक गोष्टीत चांगले पाहता आले पाहिजे, तसेच आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल समाधान वाटले पाहिजे, असे प्रतिपादन प्रल्हाद पै यांनी कृतज्ञता सोहळ्यात संबोधित करताना केले. कृतज्ञ राहिलात तर आयुष्यात सुख-समाधान लाभेल. वस्तू, वास्तू, वस्तुस्थिती व नाती याबद्दल आपणास कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे अनमोल …

Read More »

‘रविशेठना निवडून आणणे काळाची गरज’

Exif_JPEG_420 नागोठणे ः प्रतिनिधी विकासाचा ध्यास असणार्‍या रविशेठ पाटील यांच्यासारख्या व्यक्तीला पराभूत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न चालला आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. रविशेठना निवडून आणणे काळाची गरज असून हेवेदावे विसरून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन मारुती देवरे …

Read More »

भांडीवलीत अवैध खैराची वाहतूक

बोलेरो पिकअप वन विभागाकडून जप्त माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील भांडीवली येथील कालभैरव मंदिराजवळ खैराच्या लाकडांनी भरलेली बोलेरो पिकअप क्रमांक (एम.एच.-06-बी डब्लू-2207) ही गाडी पकडण्यात आली असून ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी 7.15ला घडली. वनक्षेत्रपाल रोहा पथकाचे आय. एस. कांबळी, वनपाल अशोक रैराशी, वनरक्षक अजिंक्य कदम, वाहनचालक बंटी वारंगे …

Read More »