Breaking News

Monthly Archives: July 2019

विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा ; भाजप कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुती एकत्र लढणार आहे. त्यासाठी जागावाटप लवकरच होईल. त्यामुळे निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका. विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 21) भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केले. मुंबईमधील गोरेगाव येथे झालेल्या भाजप कार्यसमितीच्या बैठकीला पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय …

Read More »

रत्नागिरीत 45 लाखांचे कोकेन जप्त; तिघांना अटक

रत्नागिरी : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसीत छापा घालून सुमारे 45 लाखांचे 930 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यात एक कोस्टगार्ड कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी परिसरात कोकेनची विक्री होणार असल्याची खबर पोलिसांना लागली होती. त्यानुसार …

Read More »

वीज कोसळून तिघे ठार

धुळे, ठाणे : प्रतिनिधी मुसळधार पावसात वीज कोसळून धुळ्यामध्ये दोन बालकांचा, तर ठाणे जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून चार जण गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे. धुळे जिल्ह्यातील पाडळदे या गावात झाडावर वीज कोसळली. या वेळी झाडाखाली आसरा घेतला असलेला पंकज ज्ञानेश्वर राठोड (14) याचा जागीच …

Read More »

खालापुरात अळंबीतून पाच जणांना विषबाधा

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आडोशी आदिवासीवाडीत अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच आदिवासींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रघुनाथ नथू वाघमारे (40), ठमी रघुनाथ वाघमारे (35), गणेश रघुनाथ वाघमारे (15), अंकुश रघुनाथ वाघमारे (9) व ललिता रघुनाथ वाघमारे (7) अशी विषबाधा झालेल्या आदिवासींची नावे आहेत. त्यांना …

Read More »

चिरनेर येथील धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

उरण : प्रतिनिधी वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या युवकाचा चिरनेर येथील अक्कादेवी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 21) घडली. प्रणित प्रभाकर ठाकूर (वय 16, रा. जिते, ता. पेण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रणित हा आपल्या मित्रांसह चिरनेर येथील अक्कादेवी धरणावर पावसाळी सहलीसाठी आला होता. मौजमजा …

Read More »

चांद्रयान-2 आज अवकाशात झेपावणार…!

श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली असून, सोमवारी (दि. 22) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी या यानाचे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वी चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची तारीख 15 जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शेवटच्या क्षणी या यानाचे …

Read More »

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी राजमुद्रा फाऊंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 15 हजार रुपयांचा धनादेश दिला. सोबत गणेश कांबळे व अन्य.

Read More »

तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे मोर्तझाच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाज तमिम इक्बालकडे बांगलादेशचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. 26 ते 31 जुलैदरम्यान कोलंबोत रंगणार्‍या या एकदिवसीय मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी अष्टपैलू शाकिब अल हसन …

Read More »

‘ढिंग एक्स्प्रेस’ सुऽऽसाट ; हिमा दासने जिंकले पाचवे सुवर्णपदक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ’ढिंग एक्स्प्रेस’ नावाने प्रसिद्ध असलेली भारताची स्टार धावपटू हिमा दास हिचा सुवर्णपदकांचा धडाका सुरूच असून, तिने पाचव्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. मेटूजी ग्रां. प्री. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत 52.09 सेकंद अशा वेळेसह सुवर्णपदक पटकाविले. गेल्या 15 दिवसांत 200 मीटर शर्यतीत चार सुवर्णपदके पटकावणार्‍या …

Read More »

उरणमध्ये भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धा

उरण ः वार्ताहर येथील मुनस्टार फुटबॉल क्लबच्या वतीने भावी आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 21) स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप कार्यकर्ते जसिम गॅस यांच्या हस्ते झाले. या वेळी रेयोन तुंगेकर, सरजिल कादरी, अब्दुल शिलोत्री, हुसेन, जयेश, आमश, जितेश, तसेच …

Read More »