कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या खालून वाहणारा नाला तेथे असलेल्या बिल्डरने बंद केला असल्याने ग्रामस्थांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, उमरोली ग्रामपंचायतीने हा नैसर्गिक नाला तात्काळ सुरू करण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी मागणी डिकसळ ग्रामस्थांनी कर्जतच्या …
Read More »Monthly Archives: July 2019
वलगणीच्या मच्छीला मोठ्या प्रमाणात मागणी
उरण : वार्ताहर – जोरदार पावसानंतर पाणी वाढल्यावर खाडीतील, तसेच नदीतील मासे शेतातील साठलेल्या पाण्यात अंडी देण्यासाठी येतात. या वेळी आलेल्या माशांना पकडण्यासाठी मोठी झुंबड उडते. यालाच वलगणीचे मासे असे म्हणतात. वलगणीचे हे मासे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. प्रत्येक माशात अंडी (गाबोळी) हमखास असतात. त्यांना स्थानिक भाषेत पेर किंवा गाबोलीवाले …
Read More »चिरनेरच्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरला अजगर
उरण : रामप्रहर वृत्त – चिरनेर येथील सूर्यकांत म्हात्रे यांच्या फार्महाऊसवर असणार्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरलेल्या एका अजगराला सर्पमित्र विवेक केणी आणि महेश भोईर यांनी पकडून त्याला इंद्रायणीच्या डोंगरात सोडून दिले. पत्रकार सूर्यकांत म्हात्रे यांचे चिरनेर गावात पोल्ट्री फार्म आहे. आज सकाळी ते पोल्ट्री फार्ममध्ये गेले असता त्यांना एक अजस्त्र अजगर …
Read More »नवी मुंबई येथे गौतम बुद्धांचा 30 फूट उंचीचा पुतळा
आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतली महापौर जयवंत सुतार यांची भेट नवी मुंबई : प्रतिनिधी – नेरूळ से 28 येथे नवी मुंबईचे आकर्षण असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे 30 फूट उंचीचा शांततेचे प्रतिक असलेल्या भगवान गौतम बुद्ध यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात यावा, याकरिता बेलापूर विधानसभेच्या आमदार . मंदाताई म्हात्रे यांनी …
Read More »स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नुकतेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह पनवेल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सहायक आयुक्त माधवी सुर्वे, विशेष अतिथी, पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष …
Read More »वृक्ष लागवडीसाठी असंख्य लोक सरसावले
मुरुड तालुका हा जंजिरा संस्थांच्या अधिपत्याखाली असणारा तालुका आहे.श्रीवर्धन म्हसळा व मुरुड हे तीन तालुके सर सिद्धी अहमद खान यांच्या ताब्यात असून त्यांचे राहण्याचे ठिकाण हे मुरुड असल्याने याच ठिकाणी नवाबांचा राजवाडा आहे. जंजिर्याचे नवाब म्हणून त्यांची खाती संपूर्ण जगाला होती.मुरुड तालुक्याला तसे पहाता वृक्ष लागवडीचे वेड हे नवाबाच्या काळातच …
Read More »राजीनाम्यानंतर पुढे काय?
गांधी घराण्याशी असलेली आपली निष्ठा दर्शवण्याची ही संधी सच्चे काँग्रेस नेते चुकवणार नाहीत. तर हे सारे नाट्य एकीकडे पार पडल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली जाऊन कदाचित काँग्रेस अध्यक्ष पदी नव्या व्यक्तीची निवड होईलही. पण हा नवा अध्यक्ष काहीही झाले तरी नामधारीच असणार, हे उघड गुपित आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी …
Read More »चिवे शाळेत कबड्डी प्रशिक्षण शिबिर
सुधागड : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कबड्डीची मोठी परंपरा आहे. याला अनुसरून सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेत आरंभ प्रतिष्ठान ठाणे यांच्या सौजन्याने व श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायखळा मुंबई यांच्या सहकार्याने कबड्डी शिबिर घेण्यात आले. या वेळी प्रशिक्षक प्रवीण शिंदे व व अपर्णा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कबड्डीचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले. यात …
Read More »ऑस्ट्रेलिया संघाला दोन धक्के ; एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर
लंडन : वृत्तसंस्था वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर विराजमान असून, अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे, पण उपांत्य फेरीत तगड्या संघाचा सामना करण्यापूर्वीच ऑसी संघाला दोन मोठे धक्के बसले आहे. पाच वेळा वर्ल्ड कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत खेळण्यापूर्वी त्यांच्या …
Read More »भारतात मिळालेल्या प्रेम व आपुलकीने भारावलो ; लाराचे उद्गार; डॉक्टरेट पदवीने सन्मान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना लाराने भारतात मला मिळालेल्या प्रेमाने व आपुलकीने मी भारावून गेलो असून, हे प्रेम कायमस्वरूपी स्मरणात राहिल, असे सांगितले. नेरूळ येथे झालेल्या समारंभात डॉ. डी. वाय. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper