Breaking News

Monthly Archives: August 2019

पूर : महाड, पोलादपूर, माणगावमधून 404 जणांना सुरक्षितस्थळी हलविले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढले. महाड शहरात बुधवारीही (दि. 7) पूरस्थिती होती. महाड, माणगाव व पोलादपूर तालुक्यातील एकूण 404 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर रायगडात पावसाचा …

Read More »

चिरनेर, मोहोपाड्यात उद्या पक्षप्रवेश सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना पक्षाच्या दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी (दि. 9) सकाळी 10.30 वाजता चिरनेर येथील पी. पी. खारपाटील विद्यालयात आणि सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथील जनता विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.                   राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र …

Read More »

कलम 370 रद्द करण्यास विरोध करणार्यांची कीव येते

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून समाचार पेण : प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडून एक ऐतिहासिक निर्णय घेतला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तो बहुमताने पारित झाला. जनमानसातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. असे असताना या निर्णयाला विरोध करणार्‍यांची कीव येते, अशा …

Read More »

सुषमा स्वराज पंचत्वात विलीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बुधवारी (दि. 7) पंचत्वात विलीन झाल्या. दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत स्वराज यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मुलगी बासुरी यांनी मुखाग्नी दिला. सुषमा स्वराज यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी, कामोठ्यात पाहणी

नागरी सोयीसुविधांसंदर्भात अधिकार्‍यांना सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 7) खांदा कॉलनी आणि कामोठे वसाहतीत विविध नागरी सोयीसुविधा, तसेच प्रश्नांसंदर्भात पाहणी करून अधिकारीवर्गाला आवश्यक त्या सूचना केल्या. कामोठे येथील पाहणीवेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, जगदिश गायकवाड, विकास …

Read More »

आरोग्यम् धन संपदा!

निवडणुका आल्या की मतदारराजा आरोग्यम् धन संपदा, असे म्हणत अनेक राजकीय नेते आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात. त्यानंतर पुन्हा निवडणुका येईपर्यंत काही नाही हे आपण नेहमीच अनुभवत असतो. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मात्र गेली 12 वर्षे सातत्याने …

Read More »

निष्कलंक आणि समर्थ

आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सुषमाजींच्या वाट्याला पहिल्यांदा एखादे पद भूषवणारी महिला ठरण्याचा योग अनेकदा आला. याची सुरूवात वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी हरयाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होण्यापासून झाली. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला. मायदेशातून परदेशी जाऊ इच्छिणारे भारतीय असोत वा जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही अडचणीत आलेले भारतीय …

Read More »

महाडच्या पुरात व्यापारी, नागरिकांचे नुकसान

महाड : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे महाडमध्ये मंगळवारी आलेल्या पुराने व्यापार्‍यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराने महाडकर नागरिकांच्या 2005मधील महापुराच्या स्मृती जाग्या झाल्या. महाडजवळून वाहणार्‍या सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांनी मंगळवारी रौद्ररूप धारण केले. शहरात ज्या भागात पाणी शिरण्याची शक्यता नव्हती त्या भागातही पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. पुरामुळे …

Read More »

रस्त्यावर अश्लील चाळे करणार्या महिलांवर कारवाई

पुणे : प्रतिनिधी शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे  करून पुरुषांना आकर्षित करीत वेश्याव्यवसाय करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.  याबाबत फरासखाना पोलिसांनी एक वेगळे पाऊल उचलले असून भडक मेकअप करून रस्त्यावर उभे राहून अश्लील चाळे करणार्‍या महिलांवर कलम 294 अन्वये कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात …

Read More »

नेरळ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक अडचणीत

ग्रामविकास अधिकारीच नसल्याने तयारी अपूर्ण कर्जत ़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवार (दि. 9)पासून नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे, मात्र अद्यापही सहापैकी एकाही प्रभागाच्या मतदार याद्या राजकीय पक्षांकडे उपलब्ध नाहीत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामविकास अधिकार्‍याला 30 जुलै रोजी लाच स्वीकारताना पकडल्यापासून नेरळ …

Read More »