पनवेल ः महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1ची भाजपची कार्यकारिणी जाहीर झाली असून, लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणीत अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, सरचिटणीस रमेश लडकू, सरचिटणीस भगवान कोपरकर, उपाध्यक्ष कालूराम गोंधळी, उपाध्यक्ष पांडुरंग निघुकर, चिटणीस …
Read More »Monthly Archives: September 2019
उरण ः पूर्व विभाग भाजप युवा मोर्चा सचिव कल्पेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नेते महेश बालदी, सोबत तालुका अध्यक्ष रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर तांडेल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष शशी पाटील …
Read More »नवी मुंबई ः येथील सीसीटीव्ही कमांड सेंटरच्या माध्यमातून नवी मुंबईतील गुन्हेगारी तक्ता कमी होत आहे. या सीसीटीव्ही कमांड सेंटरला सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली व सहकार्याची ग्वाही दिली.
Read More »दैवी स्वराची नव्वदी
हजारो लोकप्रिय गीते गाणार्या लतादीदींचे नाव 1974 सालीच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणार्या गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्यांचे योगदान निश्चितच अतुलनीय असेच असून त्यांच्या स्वरांची मोहिनी येणारी आणखी कितीतरी दशके भारतीय मनांवर अधिराज्य गाजवत राहील याविषयी तिळमात्र शंका नाही. गेली सात दशके लाखो भारतीयांच्या भावविश्वाला …
Read More »कर्जत मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार
कर्जत ः बातमीदार 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात दोन लाख 81 हजार 877 मतदार असून पुरुष मतदार कर्जत विधानसभा मतदारसंघात अधिक आहेत. या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची …
Read More »फिरत्या दवाखान्यास शिहू ग्रामपंचायतीकडून स्थगिती
नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स कंपनीकडून विभागातील नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असलेला फिरता दवाखाना आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठीसुद्धा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिहू ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती, मात्र या पत्रानंतर काही दिवसांतच या मागणीला तूर्त स्थगिती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली गेली असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सरपंच पल्लवी …
Read More »नृत्यस्पर्धेत कर्जत इनरव्हील क्लबची बाजी
कर्जत : प्रतिनिधी इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे नुकतेच आयएसओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत कर्जतच्या इनरव्हील क्लबने सहा बक्षिसे पटकावून बाजी मारली आहे. या नृत्यस्पर्धेत कर्जतच्या इनरव्हील क्लबने दुसर्या क्रमांकाचे, तर सर्वोत्तम ड्रेससाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या फॅशन शो स्पर्धेसाठी करुणा पराडकर यांना द्वितीय …
Read More »रेल्वे स्थानकात रॅम्पचा जिना बनविण्याची मागणी
आधार अंध-अपंग संस्थेकडून रेल्वेला निवेदन कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत एण्डकडील सर्व रेल्वे स्थानकांत अपंग प्रवाशांसाठी रॅम्पचे जिने बनविण्याची मागणी आधार अंध-अपंग संस्थेने केली आहे. कर्जत, नेरळ, शेलू, भिवपुरी आणि वांगणी रेल्वे स्थानकांतून अपंग प्रवासी दररोज प्रवास करीत असून, त्यांची 43 पायर्यांचा पादचारी पूल पार करताना दमछाक होत आहे. …
Read More »महाडमध्ये प्रशासनाची जोरदार तयारी
महाड मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही -विठ्ठल इनामदार महाड : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच मतदान शांततेत आणि विनाअडथळा पार पडण्यासाठी प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. महाड विधानसभा मतदारसंघातदेखील जय्यत तयारी करण्यात आली असून, या विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी …
Read More »‘श्रीवर्धनमध्ये भाजपच परिवर्तन घडवू शकतो ’
माणगावात महासंकल्प अभियान बैठक उत्साहात माणगाव : प्रतिनिधी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची जागा या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून भारतीय जनता पक्षाला सोडावी. भाजपच या मतदारसंघात परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी शुक्रवारी (दि. 27) माणगाव येथे व्यक्त केला. भाजपचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper