नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले आहे. विश्वचषकात उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. संपूर्ण स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची यावर अनेक चर्चा घडत राहिल्या, मात्र एकाही फलंदाजाला या जागेवर आश्वासक कामगिरी करता …
Read More »Monthly Archives: September 2019
स्किल इंडिया ऑटोटेकची नवउद्योजकांना संधी
मोहोपाडा : वार्ताहर राज्याचा विकासाचा वेग वाढावा यासाठी राज्य सरकारकडून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून राज्यासाठीचे महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्टअप धोरण तयार करण्यात आले आहे. यामुळे आता नवउद्योजकांना नवीन व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. ऑटो …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी स्थर, फिरते संरक्षण पथक
उरण : वार्ताहर विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी उरण, उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे देखरेखीखाली स्थिर संरक्षण पथक व फिरते संरक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊन पुढे मतदान होईपर्यंत राहणार आहे. प्रत्येक पथकात तीन पोलीस कर्मचारी, तीन इतर कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांची नेमणूक करण्यात …
Read More »कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज
कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 877 मतदार असून या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगल कार्यालयात …
Read More »‘कर्नाळा’वर निर्बंध हवेत?
पनवेल परिसरातील पनवेल, खारघर, तळोजा, नवीन पनवेल अशा ठिकाणी शाखा असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारांत आर्थिक अनियमितता असल्याची शंका आहे. पै न् पै गोळा करून आयुष्यभराची कमावलेली पुंजी लोकांनी अत्यंत विश्वासाने बँकेत ठेवली, पण आता दिवाळीच्या तोंडावर आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याने सभासदांची पाचावर धारणा बसली आहे. ग्राहकांच्या तक्रारींच्या …
Read More »पाठ्यपुस्तकातील हिरकणी मोठ्या पडद्यावर
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आहे. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक चित्रपटांची धूम आहे. एकापाठोपाठ एक या पठडीतीले चित्रपट येत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिवराय, संभाजी, कोंडाजी फर्जंद यांच्यानंतर आता हिरकणीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येत आहे. हिरकणीची गोष्ट महाराष्ट्राला नवी नाही. सर्व जण शाळेत असताना मराठीच्या …
Read More »रायगडातील राजकीय जागर
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाल्याने या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील वातावरणही ढवळून निघत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर या रणसंग्रामाला वेग येईल. तत्पूर्वी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा घेतलेला धांडोळा… रायगड जिल्ह्याचे राजकारण राज्यात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी …
Read More »कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, याच शक्तीच्या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने तिसर्यांदा विधानसभेत पाठवू या, अशी साद पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी घातली. त्या कळंबोली येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. पुन्हा आणू …
Read More »पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज भाजपत मेगाभरती
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा रविवारी (दि. 29) भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल आणि मोहोपाडा येथे ‘मेगाभरती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपच्या माध्यमातून केंद्रात व राज्यात होणारी विकासकामे, तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही!
भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांची ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार, भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 28) पनवेल येथे दिली. कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक …
Read More »