Breaking News

Monthly Archives: September 2019

भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस शुक्रवारी  उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अमित सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, …

Read More »

वावंजे विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132वी जयंती रयतच्या सर्व शाळा आणि महाविद्याल यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. वावंजे येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कै. गोटीरामशेठ पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये जयंती सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात आला. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग …

Read More »

गव्हाण विद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये भारत सरकारच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियान अर्थात ’स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शास्त्रशुद्ध हात धुणे प्रात्यक्षिक आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन …

Read More »

भाजप प्रभाग 9, 10ची बैठक

नवी पनवेल ः रामप्रहर वृत्त पुन्हा आणू या, आपले सरकार या शीर्षकाखाली भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या वतीने महापलिका प्रभागांमधील कार्यकर्त्यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 आणि 10ची बैठक शुक्रवारी कळंबोलीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता मेळावा

नवी पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन पनवेलमधील कर्नाटक हॉल येथे शनिवारी उत्तर भारतीय मोर्चा कार्यकर्ता मेळावा यशस्वी झाला.सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी विविध पदांच्या नियुक्ती करण्यात आल्या. नवीन पनवेल येथे उत्तर भारतीय मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी झाला. या वेळी …

Read More »

काँग्रेसचे शहराध्यक्ष भाजपत

खारघर ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी काँग्रेसचे खारघर शहर अध्यक्ष नितीन भगत, सरचिटणीस बाळकृष्ण पाटील, युवा काँग्रेस उपाध्यक्ष वैभव भगत, गितांजली भगत, प्रमोद भगत, ज्योत्स्ना भगत यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार …

Read More »

भाजप नेते एकनाथ भोपी वाढदिवस

पनवेल ः भाजप नेते एकनाथ भोपी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत. सोबत पांडुरंग केणी, चंद्रकांत पोपेटा, योगेश पाटील, आलुराम केणी, अशोक पाटील, आत्माराम पाटील, मनोज पवार, कमलाकर केणी, रमेश सर, कृष्णा म्हात्रे आदी.

Read More »

केशवलाल यादव यांची कळंबोली शहर उत्तर भारतीय प्रकोष्ट अध्यक्षपदी नियुक्ती

पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केशवलाल यादव यांची कळंबोली शहर उत्तर भारतीय प्रकोष्ट अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, त्यांना नियुक्तीपत्र देताना लोकनेते रामशेठ ठाकूर, सोबत आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल व अन्य.

Read More »

नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवा -सुजाता तानवडे

मोहोपाडा ः वार्ताहर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांततेस बाधा पोहोचेल अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांनी व पोलीस पाटलांनी दक्षता घ्यावी, यासाठी रसायनी पोलीस ठाण्याच्या सभामंडपात शुक्रवारी दुपारी नवरात्रोत्सव मंडळांची बैठक बोलावून त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये मतदार जागृती

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे शनिवारी (दि. 28) निवडणूक आयोग उरण यांच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावी अखेर सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अभियान राबविण्यात आले. उरण निवडणूक आयोगाचे समन्वयक संतोष पवार यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मतदान …

Read More »