पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून, रिक्षा चालक-मालक संघटनेच्या शेकाप कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेलमधील माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »Monthly Archives: October 2019
मजदूर संघ प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी
बैठकीत घेतला पाठिंबा देण्याचा निर्णय पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा भारतीय मजदूर संघाची कार्यकारिणी बैठक शुक्रवारी झाली. ही बैठक मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी भारतीय मजदूर संघाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय …
Read More »सीकेटी विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयामध्ये गुरुवारी (दि. 10) पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास अॅड. प्रशांत वाघमारे आणि अॅड. चेतन केणी हे प्रमुख उपस्थित होते. हे दोन्ही प्रमुख पाहुणे सीकेटी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमांतर्गत …
Read More »महेश बालदी यांना गव्हाण विभागातून आघाडी देणार -निर्गुण कवळे
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी हे भाजप कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उरण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उरणच्या विकासासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा, भाजप कार्यकर्त्यांचा आदर करणार्या महेश बालदी यांना गव्हाण विभागातून मताधिक्यांची निश्चित आघाडी मिळवून देणार, असा निर्धार भाजप वाहतूक विभागाचे राज्य उपाध्यक्ष निर्गुणभाई कवळे …
Read More »करंजा आगरी कोंढरी शिवशक्ती ग्रुपचा भाजपत प्रवेश
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा गावातील आगरी कोंढरीतील शिवशक्ती ग्रुपमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 11) भाजपत प्रवेश केला. महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, उरण शहर अध्यक्ष तथा …
Read More »समाजाला चांगल्या न्यायाधीशाची गरज
न्यायाधीश अनामिका मोताळे-पोरे यांचे मत पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात न्यायिक सेवा-एक व्यावसायिक पर्याय या विषयावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी-नवी मुंबईच्या अनामिका मोताळे-पोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी प्रमुख अतिथी मोताळे-पोरे यांचे स्वागत केले. प्रस्ताविकात …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा धानसर येथे प्रचार दौरा
पनवेल : महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत धानसर येथे प्रचार दौरा झाला. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »फणसाड अभयारण्य; पर्यटकांचे आकर्षण
मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरूड, रोहा व अलिबागच्या सीमारेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 154 किलोमीटर अंतरावर पनवेल, पेण व …
Read More »कायद्यात बदल हवेच
ठेवीदारांचा बँकांवरील विश्वास उडू नये म्हणून रिझर्व्ह बँकेला ठेवीदारांना भयभीत न होण्याचे आवाहन करावे लागले. एखादी बँक अशातर्हेने अकस्मात बंद होऊ शकते आणि तिच्यातील आपल्या ठेवी गायब होऊ शकतात हा विचारच खातेधारकांसाठी घबराट निर्माण करणारा आहे. सरकारी बँका सरकार अशा तर्हेने कोलमडू देणार नाही. पण अन्यथा बँका हा अखेरीस एक …
Read More »फसवेगिरी करणार्या शेकापची विकेट जनताच काढणार! आमदार प्रशांत ठाकूर यांचा घणाघात
अलिबाग : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाच्या पुढार्यांनी अलिबागच्या जनतेला वर्षानुवर्षे फसविले आहे. सत्ताधार्यांना डबे पोहचवून त्यांनी स्वतःचा विकास केला. जनतेसाठी काहीच केले नाही. जनता आता शहाणी झाली आहे. आता ती फसणार नाही. या वेळी जनता मतदानातून शेकापची विकेट काढणार, असा घणाघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »