Breaking News

Monthly Archives: October 2019

महायुती किमान 230 जागा जिंकेल; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय सर्वांत मोठा असणार असल्याचा दावा

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून भाजप सरकारने काम केले. ते पाहता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्षांची महायुती महाराष्ट्रात 288 पैकी किमान 230 जागा जिंकेल, असा विश्वास माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 10) येथे व्यक्त केला. पनवेल विधानसभा मतदारसंघात केलेले …

Read More »

डॉक्टर तरुणीचा लग्नाच्या खरेदीवरून येताना अपघात

भिवंडी : प्रतिनिधी वाडा महामार्गावरील खड्ड्यामुळे एका डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भिवंडी तील दुगाडफाटा येथे घडली आहे. नेहा आलमगीर शेख (23 वर्षे) असे या तरुणीचे नाव आहे. नेहा वाडा तालुक्यातील कुडुस येथे राहणारी होती. पुढील महिन्यात 7 नोव्हेंबरला लग्न होणार होते. नेहा लग्नाच्या खरेदीसाठी भावासोबत ठाण्याला गेली होती. …

Read More »

सीवूड्स परिसरात किड्यांनी नागरिक त्रस्त

नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानकातून सेक्टर 50च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्‍या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने …

Read More »

‘महाराष्ट्राची क्रमांक एकच्या दिशेने वाटचाल’

जत (सांगली) : प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र सरकारी नोकर्‍या, कृषी, उद्योग, दुग्ध उत्पादनात आघाडीवर होता, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. त्यानंतर राज्यातील फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा दबदबा वाढत असून, हे राज्य पहिल्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय …

Read More »

पनवेल तालुक्यात महायुतीचा वादळी प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्‍या दिवशी झंझावात पाहावयास मिळाला. पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात काढण्यात आलेल्या या प्रचार दौर्‍यास ग्रामस्थ मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता …

Read More »

शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील जेलरसारखी : मुख्यमंत्री

फलटण : आज निवडणूक समोर असताना काँग्रेस नेते राहुल गांधींना ठाऊक आहे की काँग्रेस हरणार. त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत, तर शरद पवारांची अवस्था शोले सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे मेरे पिछे आओ, असे पवार म्हणत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही, …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मैदानाची पाहणी

खारघर : नवभारताचे विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या बुधवारी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वा. सेक्टर 29 येथील सेंट्रल पार्कसमोरील मैदानात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मैदानाची पाहणी केली. सोबत आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक व पदाधिकारी.

Read More »

खांदा कॉलनीत आज प्रज्ञावंत संवाद कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे आज आपला देश प्रगतिपथावर वेगाने पुढे जात आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि. 11) दुपारी 2.30 वाजता खांदा कॉलनीतील श्री कृपा हॉलमध्ये प्रज्ञावंत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास माजी खासदार व भाजप नेते किरीट …

Read More »

पनवेलमध्ये भाजप प्रवेशाचा पाऊस कानपोली, हेदुटणे येथील शेकाप, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षामध्ये इनकमिंग सुरूच असून, कानपोली आणि हेदुटणे येथील शेकाप व काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी  गुरुवारी (दि. 10) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले. या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे जिल्हा प्रवक्ते …

Read More »

आर्या संस्थेतर्फे आपटा रोपाचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा या सणाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेने आपटा या वृक्षाची रोपे वाटप केली. उरण, पनवेल, पेण येथे या वृक्षांची रोपे लावण्यात आली. या वेळी आपटा वृक्षाबद्दल  माहिती असलेली पत्रकेही वाटण्यात आली. वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल दूर करण्याचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा …

Read More »