पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वच स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभत आहे. पनवेल, उरण तालुका विभाग निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष व निवृत्त पोलीस …
Read More »Monthly Archives: October 2019
पनवेल : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन सोबत होते.
Read More »कळंबोली : पेण दौर्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शुक्रवारी सदिच्छा भेट झाली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख व आरपीआयचे कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड.
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा बोनशेत ग्रामस्थांचा निर्णय; पंच कमिटी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या सर्वसमावेशक विकासासाठी कार्यसम्राट आमदार आणि भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना मतदान करण्याचा निर्णय बोनशेत ग्रामस्थांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने गावच्या पंच कमिटीने शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघात …
Read More »नवनाथ महादू खुटारकर यांचा भाजपत जाहीर प्रवेश
पनवेल : पनवेल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचार दौर्यादरम्यान शेकापचे वलप ग्रामपंचायतीचे उपसरपंच नवनाथ महादू खुटारकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी वलपचे माजी उपसरपंच जे. के. पाटील, प्रभाकर पाटील, दत्तात्रेय पाटील, संजोग पाटील, सम्राट …
Read More »पनवेल येथे वस्त्रविविध कपड्यांचे प्रदर्शन
पनवेल : शहरातील गोखले हॉलमध्ये ‘वस्त्रविविध’ हे कपड्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »महावितरणकडून रक्तदान शिबिर
पनवेल ः बातमीदार महावितरण कंपनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माणिक राठोड कार्यकारी अभियंता पनवेल शहर विभाग, जयदीप नानोटे अति. कार्यकारी अभियंता पनवेल शहर उपविभाग, आर. जे. पाटील अति. कार्यकारी अभियंता खारघर उपविभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. या वेळी …
Read More »जिकडे तिकडे ‘एकच वादा प्रशांतदादा’ -दर्शना भोईर
पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर या शब्दाचा दुसरा अर्थ विकासमूर्ती. या विकासमूर्तीच्या प्रचाराचा झंझावात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात होताना दिसत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे पाहता पनवेलचे चित्र विकासात रूपांतरीत झाले. या मतदारसंघाचा जलदगतीने झालेला विकास पाहता कार्यकर्ते हक्काने आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »प्रभाग 19मध्ये प्रचाराचा प्रारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात जोरदारपणे सुरू आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील प्रभाग 19 मध्ये महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज प्रचाराचा प्रारंभ झाला. आमदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, 2515, 3054, सिडको, …
Read More »राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त केरळ येथे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा (अन इक्विप) झाली. यामध्ये महाराष्ट्र संघातून रायगडचे पॉवर लिफ्टिंग आंतरराष्ट्रीय खेळाडू महेश कृष्णा पाटील (आपटी, ता. खोपोली) हे सहभागी झाले होते. 59 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्रातर्फे भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आणि रौप्य पदक मिळविले. आतापर्यंत त्यांनी राज्य …
Read More »