नागोठणे : प्रतिनिधी कुटील राजकारणात रविशेठ पाटील यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न केला होता व त्यामुळे नागोठणे विभागातील विकासाची गंगा मागील 10 वर्षांपासून ठप्पच झाली आहे. भाजपने रविशेठ यांना विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांना खर्या अर्थाने न्याय दिला असून, आता नागोठण्याच्या विकासाची दारे पुन्हा एकदा खुली होणारच, असा ठाम विश्वास भाजपचे …
Read More »Monthly Archives: October 2019
तटकरेंना भाजप, शिवसेनेने झिडकारले
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा गौप्यस्फोट, श्रीवर्धन येथे महायुतीची जाहीर सभा श्रीवर्धन : प्रतिनिधी सुनील तटकरे सुरुवातीला पक्षप्रवेशासाठी भाजप श्रेष्ठींकडे गेले होते, परंतु त्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक असलेला आम्हाला नको, असे सांगितले. मग मातोश्रीवर गेले आणि म्हणाले की, आम्हाला शिवसेनेत प्रवेश आणि आदितीला श्रीवर्धनमधून उमेदवारी द्या. त्या ठिकाणी मी त्यांना …
Read More »खर्चाच्या मर्यादेत राहण्यासाठी कसरत
उमेदवार दक्ष; 28 लाखांपर्यंतची मार्यादा उरण ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय निवडणूक आयोगामार्फत विधानसभा, लोकसभा निवडणुकीत उमेदवाराने करावयाच्या खर्चाबाबत आयोगाने मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच उमेदवार खर्चाचा आकडा 28 लाख रुपयांच्या वर जाणार नाही, याची काळजी घेत आहे. विधानसभा निवडणुकीत आमदारकीसाठी उमेदवाराला 28 लाखांची खर्चाची मर्यादा निश्चित …
Read More »चतुरस्त्र अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला. 5 नोव्हेंबर रोजी कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. मराठी, हिंदी चित्रपट-नाट्यक्षेत्रातील एक सशक्त अभिनेत्री म्हणून रोहिणी जयदेव हट्टंगडी यांची ओळख आहे. माहेरच्या त्या …
Read More »डॉ. आनंदीबाई जोशी
डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा संघर्ष, जिद्द, कष्ट व त्या काळातील सामाजिक अपप्रवृत्तींचा विळखा या सगळ्यांना तोंड देत 18व्या शतकात वयाच्या 19व्या वर्षी अमेरिकेस जाऊन डॉक्टर होऊन भारतात आल्या. वयाच्या 14व्या वर्षी माता झालेल्या आनंदीबाई यांचं स्वतःच मूल योग्य उपचाराविना अवघ्या 10 दिवसांचे असताना जेव्हा वारले, …
Read More »महायुतीचा झंझावात
महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, आता केवळ बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रचारसभांचा धूमधडाका जोरात सुरू असून, तो शिगेला पोहचला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असून, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यांचे मोठे (राजकीय) बंधू …
Read More »विधानसभेचा सामना एकतर्फी होणार : मुख्यमंत्री निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नसल्याचा टोला
पेण : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सामना एकतर्फी होणार असून, निवडणुकीनंतर शेकापचे अस्तित्व मायक्रोस्कोपमध्ये शोधूनसुद्धा सापडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे विरोधकांना फटकारले. या वेळी त्यांनी माजी मंत्री व पेणमधील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन उपस्थित विराट जनसमुदायाला केले. या सभेला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमधून रणशिंग फुंकणार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे व त्याच दिवशी साकोली (जि. …
Read More »काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते मदन कोळी यांनी शुक्रवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे भाजपची शाल देऊन पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, …
Read More »शरद पवारांनी माझा अनुभव घेतलेला नाही -चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोथरुडमध्ये अडकवून ठेवले असा पवारांचा समज आहे, पण तुम्ही या पाटलाला ओळखलेले नाही. मी चेहर्यावर कुठलाही भाव ठेवत नाही. मी कसा फटका लगावतो, हे समजत नाही. माझा अनुभव तुम्ही घेतलेला नाही, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. कोल्हापूर उत्तर विधानसभा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper