पेण ़: प्रतिनिधी तालुक्यातील खारपाले ग्रामपंचायत हद्दीमधील टाक्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे नेतृत्व स्वीकारत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पक्षात स्वागत केले. या वेळी खारपाले ग्रामपंचायत सदस्य राजेश तुकाराम शिवकर, डॉ. रवींद्र केणी, नरेश म्हात्रे, रामदास शिवकर …
Read More »Monthly Archives: October 2019
विकासासाठी मला मते द्या -रविशेठ पाटील
दादर, हमरापूर भागात महायुतीचा झंझावाती प्रचार; मतदारांत उत्साह पेण : प्रतिनिधी राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे खोटी आश्वासने देणार्या विरोधकांना मत देऊन ते फुकट घालवू नका, असे आवाहन पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी मतदारांना केले. महायुतीचे उमेदवार माजी मंत्री …
Read More »गव्हाण विद्यालयात गरबा नृत्याविष्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त विविध कार्यक्रम होत असून, संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास गरबा नृत्याविष्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींनी दांडिया नृत्य अर्थात गरबा …
Read More »गुरुकुल स्कूलचे स्केटिंग स्पर्धेत यश
मोहोपाडा ः वार्ताहर जिल्हास्तरीय स्केटिंग प्रतियोगिता 2019चे आयोजन याक पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. यामध्ये श्री स्वामी-नारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा गटातून आपापल्या नैपुण्याचे प्रदर्शन केले. ही स्केटिंग स्पर्धा 11 वर्षे, 14 वर्षे व 17 वर्षे …
Read More »उरणमध्ये विद्यार्थ्यांनी केली प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती
उरण ः रामप्रहर वृत्त उरण नगर परिषदेच्या सहकार्याने शाळांनी सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या विषयावरील जनजागृतीसाठी उरण शहरात रॅली काढली व प्लास्टिक बंदीचे समर्थन केले. या वेळी एन. आय. हायस्कूलचे एनसीसी व आरे एसपी विद्यार्थी उरण नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक, दोन, तीनच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या रॅलीत प्लास्टिक बंदीचे पोस्टर …
Read More »पथनाट्यातून जनजागृती;पनवेलमध्ये निवडणूक आयोगाचा उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 5) पनवेलमध्ये पथनाट्यातून जनजागृती केली. निवडणूक निर्णय …
Read More »बेकायदेशीरीत्या वास्तव्य करणार्यांवर कारवाई
पनवेल ः वार्ताहर कळंबोली उड्डाण पुलाखाली परराज्यातून आलेल्या अनेक नागरिकांनी बेकायदेशीररीत्या वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारामार्या, तसेच अपघात होत होते. याची दखल कळंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि सतीश गायकवाड यांनी घेऊन तातडीने वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणार्या नागरिकांवर कारवाई केली. कळंबोली उड्डाण पुलाखाली …
Read More »आदिवासींना हवी खातेफोड करून वारसनोंद
रायगड व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी यांची वहिवाट असलेल्या जमिनीचे मालक व्हावे, यासाठी आदिवासी समाज अनेक वर्षे झगडत आहे, शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे खातेफोड होऊन वारसनोंदी व्हाव्या, अशी मागणी या समाजाची आहे. शासकीय यंत्रणेमार्फत याबाबत चालढकल चालू आहे. कर्जत तालुक्यात आदिवासी समाज सेवा मंडळाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेला घेऊन …
Read More »कंपन्यांना दिलासा
कंपनी करातील सवलतीमुळे अनेक सरकारी कंपन्यांनाही या करकपातीचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांचा नफा वाढून सरकारला अधिक प्रमाणात लाभांश मिळेल, तसेच केंद्र आणि राज्य हे दोघेही मिळून महसुली नुकसानीचा बोजा पेलणार आहेत. शिवाय रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला 58 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश दिला आहे. कंपनी कर घटल्यामुळे शेअर बाजार …
Read More »मंदाताई म्हात्रे यांना नाभिक समाजाचा पाठिंबा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा असून नाभिक समाजाने पाठींबा दर्शविण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नाभिक विकास फाउंडेशन चे अध्यक्ष. नरेश गायकर, जयेश पवार, सुभाष गायकर, जगन्नाथ भोईर, समीर पवार, जयवंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper